None
📍 Tiruchirappalli
April 6, 2025, 11 p.m.
याना २ वेळा कॉल केला होता, स्पेसिफिकेशन पाठवतो म्हणतात, परंतु पाठवत नाहीत.
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Tiruchirappalli
April 6, 2025, 11 p.m.
याना २ वेळा कॉल केला होता, स्पेसिफिकेशन पाठवतो म्हणतात, परंतु पाठवत नाहीत.
📍 Pune
April 6, 2025, 10 p.m.
यांना २ वेळा कॉल केला पहिल्यांदा busy लागला आणि दुसऱ्यांदा receive नाही केला यांनी. व्हाट्सअँप ला message केला आहे.
📍 Barshi
April 6, 2025, 8:15 p.m.
यांचं टेरेस पासून खाली खिडकी पर्यंत बर्ड नेट बसवायची आहे. त्यांना अंदाजे किती sqaure फूट असेल हे सांगता नाही आलं. कृपया त्यांच्याशी संपर्क करा .
📍 None
April 6, 2025, 6:32 p.m.
यांनी दैविक कॅप्सूल आधी वापरलं आहे, आत्ता त्यांना माहिती पाठवून द्या . याना ऑर्डर करायची आहे. कृपया त्यांच्याशी संपर्क करा .
📍 karunagappally
April 6, 2025, 6 p.m.
Wrong Number
📍 None
April 6, 2025, 4:47 p.m.
हे ड्रायविंग करत असल्यामुळे बोलणं झालं नाही . ते तासाभरात कॉल करणार आहेत . व्हाट्सअँपला नंबर नसल्यामुळे त्यांना message पाठवता आला नाही .
📍 Amravati
April 6, 2025, 4:46 p.m.
यांचं ५ बाल्कनी आहे, त्याला बर्ड नेटटींग करून घ्यायचं आहे. त्यांच अंदाजे ४ ०० तो ५०० sqaure फूट जाईल. ते म्हणत आहेत आधी व्हिसिट करा, म्हणजे तुम्हाला सर्व पाहता येईल. कृपया त्यांच्याशी लगेच संपर्क करा .
📍 None
April 6, 2025, 3:31 p.m.
यांनी कॉल उचलला नाही, त्यामुळे व्हाट्सअँपला message माहिती पाठवून ठेवाली आहे.
📍 vadodara
April 6, 2025, 12:45 p.m.
यांच मशीन dispatch करत असल्यामुळे ते आत्ता बोलू शकले नाही. त्यांना उद्या कॉल करायचा आहे.
📍 None
April 6, 2025, 12:32 p.m.
यांना आत्ता मागवायचे नाहीये .
📍 None
April 6, 2025, 12:17 p.m.
यांना संपूर्ण माहिती हवी आहे, उसासाठी आणि कांदा पिकासाठी दैविक कॅप्सूलचा वापर कसा केला जातो . कृपया त्यांच्याशी संपर्क करा .
📍 Pune
April 6, 2025, 10:30 a.m.
यांचा १ bhk फ्लॅट आहे त्यासाठी त्यांना पूर्ण इंटिरियर करायचं आहे. ते संडे ला visiting साठी येऊ शकता असं बोलले आहेत. कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
📍 Nandgaon
April 6, 2025, 10:30 a.m.
यांचा पूर्ण बंगलो आहे पण त्यामध्ये त्यांना २ bhk सर्वात खालच्या फ्लोअर वर आहे तेवढ्याचच इंटिरियर करायचं आहे. त्याना फक्त designing हवं आहे आपल्याकडून आणि त्यांना designing चे चार्जेस वैगरे सांगितले आहे पूर्ण. कृपया तुम्ही त्यांच्याशी त्वरित बोलून घ्या.
📍 Pune
April 6, 2025, 10:16 a.m.
कॉल कनेक्ट नाही झाला व्यवस्थित परत २ वेळा try केला पण receive नाही केला. व्हाट्सअँप ला message केला आहे.
📍 Mettupalayam
April 6, 2025, 8:45 a.m.
यांनी कॉल उचलला नाही, त्यामुळे बोलणं होऊ शकल नाही . त्यांना व्हाट्सअँपला माहिती पाठवून दिली आहे .
📍 Pune
April 6, 2025, 8:16 a.m.
यांचं B.E. झाले आहे २ ० २ ० मध्ये. पण ते finance मध्ये जॉब करत होते. आता यांना it मध्ये स्वीटच करायचं आहे पण ते बोलले मला डिटेल्स अँड institude चा ऍड्रेस share करा मी visit करेल मला possible झालं तर आणि मग decision घेईन.
📍 Bhagalpur
April 6, 2025, 5:15 a.m.
यांच्याशी सविस्तर फोनवर संवाद झाला आहे. त्यांनी त्यांचे आवश्यक स्पेसिफिकेशन कॉलद्वारे कळवले आहेत. त्यांना qoutaion मध्ये, ब्रँड, laser source आणि इन्फॉर्मशन हवी आहे. 🔧 Laser Cutting Machine Specification – MS Laser CNC 📌 Material Compatibility: Mild Steel (MS) Carbon Steel (CS) ✂️ Cutting Thickness Range: Minimum Thickness (MS): 5 mm Maximum Thickness (CS): 3 mm (Cutting capacity may vary slightly depending on material density and cutting speed settings.) ⚡ Laser Power Required: 1.5 kW (Kilowatt) High-efficiency, industrial-grade fiber laser power ideal for moderate-thickness MS & CS fabrication. 📐 Sheet/Plate Size for Cutting: 8 Feet × 4 Feet (Standard industrial metal sheet size) Supports custom layout nesting and large part cutting. 🧾 Client Requirements for Quotation: The client has specifically requested the following to be included in the final quotation: ✅ Brand Name of the Machine ✅ Laser Source Name (e.g., Raycus, Max Photonics, IPG) ✅ Model & Series of Laser Head (e.g., Raytools BM111, BM114) ✅ Controller Type (e.g., CypCut / FSCUT) ✅ Machine details including cutting range, plate size, and laser power ✅ Full scope of installation, training, and after-sales support
📍 Pune
April 6, 2025, 1:01 a.m.
कॉल receive केला नाही व्हाट्सअँप ला मेसेज केला आहे
📍 Ichalkaranji
April 6, 2025, 12:46 a.m.
यांचा बंगलो आहे त्यामध्ये ४ bhk साठी त्यांना इंटिरियर करायचं आहे सो त्यासाठी त्यांना desiging हवं आहे कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
📍 Pune
April 5, 2025, 11:45 p.m.
यांचा कॉल लागत नाहीये नंबर invalid आहे. व्हाट्सअँप ला पण हा नंबर नाहीये.