Navin Bhatkar
📍 pune moshi pradhikaran
April 8, 2025, 11 a.m.
हि लीड mr. interior यांना असाइन केली आहे.
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 pune moshi pradhikaran
April 8, 2025, 11 a.m.
हि लीड mr. interior यांना असाइन केली आहे.
📍 None
April 8, 2025, 10:50 a.m.
यांना दैविक कॅप्सूल उसाच्या पिकासाठी वापरायचं आहे. त्यांचा खोडवा पीक आहे त्याला १ महिना झाला आहे. ते पहिल्यांदाच वापरणार आहेत त्यामुळे त्यांना सर्व माहिती हवी आहे .
📍 Mumbai
April 8, 2025, 1:46 a.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे. यांना offline course करायचा आहे मुंबई मध्ये.
📍 jaipur
April 8, 2025, 12:45 a.m.
यांनी कॉल उचलला नाही, आणि व्हाट्सअँपला नंबर नसल्यामुळे message करता आला नाही.
📍 pune
April 8, 2025, 12:01 a.m.
verifiy with whatsapp. please contact them.
📍 Shegaon
April 7, 2025, 11:16 p.m.
यांनी कॉल उचलला नाही, त्यामुळे त्यांना व्हाट्सअँपला माहिती पाठवली आहे.
📍 Pune
April 7, 2025, 8:16 p.m.
यांचं Msc झालेलं आहे २०२० मध्ये आणि त्यांनी टेस्टिंग मध्ये १ year जॉब पण केला आहे. आता त्यांचा गॅप पडला आहे त्यामुळे त्यांना course करायचा आहे placement साठी. यांना कोर्स डिटेल्स व्हाट्सअँप ला पाठवल्या आहेत. ऍड्रेस पण पाठवला आहे त्या बोलल्या मी visit करेल इन्स्टिटयूट ला मला possible झाले तर मग discuss करेल.
📍 Navi Mumbai (New Mumbai)
April 7, 2025, 8:15 p.m.
यांच्याशी संपर्क झाला आहे . ते इंटरेस्टेड आहेत. यांना माहिती सांगितलं आहे . त्यांना कोर्से संदर्भात इन डिटेल्समध्ये माहिती हवी आहे. ते आज aavailable आहेत. लगेच त्यांच्याशी बोलून घ्या.
📍 pune
April 7, 2025, 3:45 p.m.
हि लीड अक्षय वाघमारे यांना assign केली आहे.
📍 Rajgurunagar
April 7, 2025, 12:31 p.m.
हि लीड double आली आहे
📍 goa
April 7, 2025, 12:30 p.m.
कॉल receive नाही केला.
📍 Ichalkaranji
April 7, 2025, 12:15 p.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. only designing साठी.
📍 Nandgaon
April 7, 2025, 11:30 a.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. only designing साठी.
📍 Pune
April 7, 2025, 11:15 a.m.
हि लीड mr. interior यांना assign केली आहे.
📍 Rajgurunagar
April 7, 2025, 11:01 a.m.
यांचा कॉल कनेक्ट आणि हा नंबर पण WhatsApp ला नाहीये. (18652820550) 7498949614 या नंबर वरून त्यांचा कॉल आला होता परत २०२२ Passout आहेत आर्टस् side ने त्यांना ऍड्रेस आणि बाकी डिटेल्स like डेमो lecture, syllabus वैगरे पाठवलेआहेत चेक करून तुम्हाला revert करतो बोलले आहेत. (पिंपरी चिंचवड लोकेशन सांगितले त्यांनी).
📍 Latur
April 7, 2025, 11 a.m.
यांना बर्ड नेट भितींवर, बाल्कनी आणि टेरेस वरती काही ठिकाणी बसवायची आहे. त्यांचं अस म्हणणं आहे व्हिसिट केली असती तर व्यवस्तीत सांगता आलं असत. कृपया त्यांच्याशी संपर्क करा .
📍 None
April 7, 2025, 10:32 a.m.
हा नंबर बदल्यामुळे डबल enquiry पडली आहे.
📍 Udgir
April 7, 2025, 10:25 a.m.
यांनी सोलर बसवला आहे तिथे त्यांना पक्षी खूप त्रास देत आहेत त्यासाठी त्यांना बर्ड netting करायचं आहे कृपया त्यांच्याशी त्वरित बोलून घ्या. त्यांना इन डिटेल्स मध्ये इन्फॉर्मशन हवी आहे.
📍 Chikhli
April 7, 2025, 10:16 a.m.
आता ते busy असल्यामुळे. कॉल बॅक करणार आहेत.
📍 Solapur
April 6, 2025, 11:01 p.m.
हे सध्या बाहेर आहेत, गुरुवारी त्यांच्याकडे व्हिसिट करायची आहे, ते पूर्ण दाखवणार आहेत कुठे कुठे बर्ड नेट करून घ्यायची आहे . त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणजे ते ऍड्रेस हे सांगणार आहेत.