Raman Diddi
📍 Solapur
April 4, 2025, 9:15 p.m.
यांची kitchen ची बाल्कनी आहे, अंदाजे साइझ ४ बाय ४ ची असेल. त्यांना त्यासाठी बर्ड नेट सर्व्हिसेस हवी आहे. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या.
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Solapur
April 4, 2025, 9:15 p.m.
यांची kitchen ची बाल्कनी आहे, अंदाजे साइझ ४ बाय ४ ची असेल. त्यांना त्यासाठी बर्ड नेट सर्व्हिसेस हवी आहे. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या.
📍 Pune
April 4, 2025, 5:17 p.m.
यांच्यासोबत बोलणं झाले आहे त्यांना डेमो lecture पाठवलं आहे. ते बोलले मी आता आऊट ऑफ पुणे आहे पुण्यामध्ये आल्यावर institute ला visit करेन . ऍड्रेस पाठवला आहे याना institute चा.
📍 Narwad
April 4, 2025, 5:15 p.m.
यांना RC ची प्रिंट हवी आहे, कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Pune
April 4, 2025, 4:46 p.m.
यांना १० ते १५ मिनिटने कॉल करायचा आहे.
📍 None
April 4, 2025, 2:01 p.m.
यांचं उसाचे पीक आहे, त्यासाठी त्यांना दैविक कॅप्सूल हवं आहे. ते पहिल्यांदाच वापरत असल्यामुळे त्यांना सर्व माहिती हवी आहे.
📍 None
April 4, 2025, 1:47 p.m.
यांना आत्ता फक्त माहिती पाठवून ठेवा, ते लागणार आहेत त्यावेळी सांगणार आहेत .
📍 Pune
April 4, 2025, 1 p.m.
ही लीड Mr. Interior यांना assign केली आहे.
📍 Parner
April 4, 2025, 12:45 p.m.
हि लीड SD House ला assign केली आहे.
📍 Baramati
April 4, 2025, 12:30 p.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. पूर्ण इंटिरियर चा कामासाठी तस ते बोलून ठरवणार आहेत.
📍 Jalna
April 4, 2025, 12:30 p.m.
हि लीड जालनाची असल्यामुळे ओपन केली आहे .
📍 Bathinda
April 4, 2025, 12:30 p.m.
यांनी कॉल उचलला नाही, त्यामुळे बोलणं होऊ शकल नाही . त्यांना व्हाट्सअँपला माहिती पाठवून दिली आहे .
📍 Pune
April 4, 2025, 12:15 p.m.
📍 Aurangabad
April 4, 2025, 11:30 a.m.
हि लीड SD House ला assign केली आहे.
📍 pune
April 4, 2025, 9:45 a.m.
यांना इन डिटेल्स मध्ये information हवी आहे. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या. यांना दुपारनंतर कॉल करा आता ते busy आहेत.
📍 Aurangabad
April 4, 2025, 5:31 a.m.
यांचा २ bhk फ्लॅट आहे त्यासाठी त्यांना पूर्ण इंटिरियर designing करायचा आहे. यांच्याशी बोलणं झालेलं आहे त्यांना इन डिटेल्स मध्ये information हवी आहे कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
📍 Pune
April 4, 2025, 12:30 a.m.
यांना यांच्या १ bhk फ्लॅट च पूर्ण इंटिरियर करायचं आहे कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
📍 Pune
April 3, 2025, 11:46 p.m.
हे कॉल receive करत नाहीयेत खूप वेळा try केला आहे. व्हाट्सअँप ला मेसेज पाठवला आहे.
📍 Kurduwadi 413208
April 3, 2025, 10:45 p.m.
यांचा कॉल busy लागत आहे. त्यामुळे त्यांना व्हाट्सअँप ला message केला आहे.
📍 Solapur
April 3, 2025, 10:30 p.m.
यांच्याशी बोलणं झालं आहे, ते ऑफलाईन क्लास पाहत आहेत, ते पुण्यामध्ये क्लाससाठी येऊ शकतात. त्यांना फीस डिटेल्स हे सर्व सांगितलं आहे. त्यांना क्लास regarding Curriculum हवं आहे. आणि सर्व डिटेल्स पाठवून द्या & त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Jalgaon
April 3, 2025, 10:16 p.m.
कॉल उचलला नाही व्हाट्सअँप ला message केला आहे.