Saurabh J
📍 Thane
April 10, 2025, 1:03 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे. यांना व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवल्या आहेत.
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Thane
April 10, 2025, 1:03 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे. यांना व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवल्या आहेत.
📍 Pune
April 10, 2025, 12:54 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे. डिटेल्स व्हाट्सअँप ला पाठवल्या आहेत.
📍 Pune
April 10, 2025, 12:49 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे. डिटेल्स व्हाट्सअँप ला पाठवल्या आहेत.
📍 Pune
April 10, 2025, 12:15 p.m.
कॉल नाही receive केला
📍 RahereBK, Dist-Buldhana
April 10, 2025, 11:15 a.m.
They are from Buldhana district, they want to renew their car and bike licenses. They have all the documents. Purchase this verified lead.
📍 Sambhajinagar
April 10, 2025, 9:51 a.m.
यांना उसाच्या पिकासाठी दैविक हे प्रॉडक्ट हव आहे कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा.
📍 Latur
April 10, 2025, 9:30 a.m.
यांच्या ४ गॅलरी आहेत त्यासाठी त्यांना बर्ड netting करायचं आहे. हे श्रीनगर, लातूर मध्ये राहतात कृपया त्यांच्याशी त्वरित कॉन्टॅक्ट करा.
📍 Pune
April 10, 2025, 12:15 a.m.
बोलणं झालं, पण काही ठरलं नाही.
📍 Kanpur
April 9, 2025, 10:45 p.m.
Currently in discussion with the lead; follow-ups ongoing.
📍 Chha. Sambhaji Nagar
April 9, 2025, 8:46 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे त्यांना कोर्स करायचा आहे सो त्या बोलल्या आहेत की मला डिटेल्स पाठवा मी चेक करते आणि माझ्या Mr. शी बोलून कळवते कळते.
📍 Mumbai
April 9, 2025, 5:50 p.m.
ह्यांना त्यांच्या मुलीसाठी treatment घ्यायची आहे. त्या थोड्या दिवसामध्ये डायरेक्ट क्लिनिक ट्रीटमेंट साठी येणार आहेत.
📍 Nanded
April 9, 2025, 3:30 p.m.
यांच्या ३ बाल्कनी आहेत, अंदाजे १००० sqaure फूट आहे, त्यांना ववस्तीत सर्व खर्च हवा आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा ..
📍 Mumbai
April 9, 2025, 2:46 p.m.
या मुंबई लोकेशन साठी ऑफलाईन कोर्स search करत आहेत.
📍 Pune
April 9, 2025, 11:30 a.m.
हि लीड बावधन च्या branch ला assign केली आहे.
📍 Pune
April 9, 2025, 9:45 a.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे ते प्रॉपर गुजरातचे आहेत. आता पुण्यामध्ये जॉब करत आहेत accounting मध्ये त्यांना आता SAP मध्ये करिअर Switch करायचं आहे. २ ० २ १ मध्ये त्यांनी मास्टर्स complete केले आहे कॉमर्स मध्ये. यांना कोर्स regarding इन्फॉर्मशन explain केली आहे. सो ते बोलले कि मला जवळ जी कोणती branch असेल. त्यांचा address पाठवा मी तिथे येऊन face to face बोलतो. (ते वाकड चे आहेत सो मी त्यांना बावधन च्या branch चा ऍड्रेस पाठवला आहे). आधी कॉल करतो बोलले आहेत येण्याच्या.
📍 Barshi
April 9, 2025, 7:15 a.m.
This Person is from Barshi willing to go for GTech Franchise
📍 sangali
April 8, 2025, 10:30 p.m.
यांची 2020 मधील गाडी आहे, आणी त्यांना आत्ता टॅक्सी permit काढायच आहे. अजून त्यांची Requirement आहे. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या.
📍 Belgaum
April 8, 2025, 10:30 p.m.
यांना कॉल receive केला आणि लघेच कट केला त्यामुळे मी त्यांना व्हाट्सअँप ला message पाठवला आहे.
📍 Sangali
April 8, 2025, 2:25 p.m.
यांची स्वताची बुलेट आहे, ती त्यांनी विकली आहे, तर त्यांना ती ज्याला विकली आहे त्यांच्या नावावर करायची आहे. ते या प्रोसेसला स्वतः येऊ शकतात. कृपया त्यांच्याशी संपर्क करा .
📍 Pune
April 8, 2025, 11:24 a.m.
यांचं MCA झालं आहे २०२४ मध्ये. प्रोसेस executive म्हणून जॉब करत आहेत इन्फोसिस मध्ये. यांना टेस्टिंग चा कोर्स करायचा आहे. डिटेल्स सेंड केल्या आहेत ते visit करणार आहेत ऍड्रेस त्यांना पाठवला आहे.