V Gadgil
📍 Goa Mapusa
April 12, 2025, 7:45 p.m.
सध्या बोलणी सुरू आहे. फॉलोअप चालू आहे.
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Goa Mapusa
April 12, 2025, 7:45 p.m.
सध्या बोलणी सुरू आहे. फॉलोअप चालू आहे.
📍 None
April 12, 2025, 7:16 p.m.
हे आंब्यासाठी वापरणार आहेत, त्यांना आधी सर्व माहिती हवी आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Pune
April 12, 2025, 7:15 p.m.
सध्या बोलणी सुरू आहेत, फॉलोअप चालू आहे.
📍 None
April 12, 2025, 6:46 p.m.
यांनी कॉल उचलला नाही, त्यांना message पाठवून ठेवला आहे .
📍 None
April 12, 2025, 6:31 p.m.
हे कृषी प्रदर्शनाला गेले होते, तिथून त्यांना २ कॅप्सूल भेटल्या आहेत. त्यांना आत्ता सर्व माहिती हवी आहे. ते नंतर लागल्यास आपल्याकडून लगेच ऑर्डर करणार आहेत.
📍 Nagpur
April 12, 2025, 6:15 p.m.
कॉल डिरेक्टली कट केला. त्यामुळे व्हाटसअँप ,ला message केला आहे.
📍 pune
April 12, 2025, 6 p.m.
हि लीड बावधन च्या branch ला assign केली आहे.
📍 pune
April 12, 2025, 5:30 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे. हे सध्या जॉब ला आहेत. यांना सॅप MM कोर्स करायचा आहे हे निगडीचे आहेत. आणि ते जवळच्या लोकेशन साठी बघत आहेत इन्स्टिटयूट कारण त्यांना ऑफलाईन कोर्स करायचा आहे. job वैगरे manage करून . but ते म्हणाले तुम्ही मला डिटेल्स आणि ऍड्रेस पाठवून ठेवा मला possible झालं तर मी इन्स्टिटयूट ला visit करेल. (ऍड्रेस आणि डिटेल्स व्हाट्सअँप ला पाठवल्या आहेत )
📍 Pune
April 12, 2025, 5:01 p.m.
कॉल receive नाही केला. व्हाट्सअँप ला message पाठवला आहे.
📍 Nashik
April 12, 2025, 4:30 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे. ते बोलले मला व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवा मी चेक करून घेतो. आणि मी ज्यावेळी कोकण side ला जाईल त्यावेळी जमले तर visit करेल मला जेव्हा possible होईल तेव्हा.
📍 Wardha
April 12, 2025, 4:16 p.m.
यांचं bsc (computer science) झाले आहे २ ० २ ३ मध्ये त्यानंतर त्यांनी AWS चा कोर्स केला आहे but त्यांना त्यामध्ये जॉब भेटला नाही सो आता त्यांना testing करायचं आहे हे नागपूर चे आहेत but ते पुण्यामध्ये ऑफलाईन कोर्स करू शकतात. ते बोलले डिटेल्स पाठवा व्हाट्सअँप ला मी lecture बघून मग कळवतो.
📍 None
April 12, 2025, 3:16 p.m.
यांना दैविक कॅप्सूल उसासाठी वापरायचं आहे, पहिल्यांदाच वापरत असल्यामुळे सर्व माहिती हवी आहे. कृपया त्यांच्याशी संपर्क करा.
📍 Sambhajinagar
April 12, 2025, 11:02 a.m.
यांचे २ washroom's आहेत ते त्यांना क्लीन करायचे आहेत. कृपया त्यांच्याशी त्वरित बोलून घ्या.
📍 solapur
April 12, 2025, 10:55 a.m.
यांच्या १ ० ते १ २ खिडक्या आहेत त्यासाठी त्यांना बर्ड netting करायचं आहे कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
📍 None
April 11, 2025, 2:46 p.m.
यांची उसाची शेती आहे, ते दैविक Capsule उस साठी वापरणार आहेत. ते पहिल्यांदाच वापरत असल्यामुळे त्यांना पूर्ण माहिती हवी आहे. कृपया लगेच त्यांच्याशी संपर्क करा.
📍 None
April 11, 2025, 2:31 p.m.
यांना दैविक Capsule कांदा आणि भुईमूग साठी वापरायचे आहे, कांद्याची पीक 3 महिन्याच आहे आणि भुईमूग 2 महिन्याच ते पहिल्यांदाच वापरत असल्यामुळे त्यांना संपूर्ण माहिती हवी आहे.
📍 mumbai
April 10, 2025, 4:45 p.m.
यांच्याशी बोलणं झालं. त्यांना शेती करण्यासाठी प्लॉट हवा आहे. आणि त्यांचं बजेट ७ ते ८ लाख आहे त्यासाठी. त्यामध्ये त्यांना फार्महाउस नको.
📍 Thane
April 10, 2025, 1:56 p.m.
बोलणं झालं, पण काही ठरलं नाही.
📍 Mumbai
April 10, 2025, 1:52 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे. यांना डिटेल्स व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवल्या आहेत.
📍 Mumbai
April 10, 2025, 1:40 p.m.
ही लीड खरं वाटत नाही, स्पॅममध्ये टाकली.