Vaibhav Pawar
📍 Mumbai
March 15, 2025, 5 p.m.
हे थोडे busy आहेत ते बोलले मी तुम्हाला नंतर कॉल करतो आणि सांगतो.
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Mumbai
March 15, 2025, 5 p.m.
हे थोडे busy आहेत ते बोलले मी तुम्हाला नंतर कॉल करतो आणि सांगतो.
📍 Pune
March 15, 2025, 4:30 p.m.
यांना थोड्या वेळाने कॉल करायचा आहे कन्फर्म करून.
📍 Pune
March 15, 2025, 3:45 p.m.
हि लीड mr. interior ला assign केली आहे.
📍 pune
March 15, 2025, 3:45 p.m.
आऊट ऑफ नेटवर्क now सेंड message व वॉट्सअँप
📍 Arvalem Sankhali Goa
March 15, 2025, 3:45 p.m.
कॉल नॉट receive सेंड मेसेज ऑन व्हाट्सअँप
📍 Pune
March 15, 2025, 2:15 p.m.
हि लीड mlt सर्व्हिसेसला असाइन केली ' आहे
📍 Pune
March 15, 2025, 1:45 p.m.
हि लीड mlt सर्व्हिसेसला असाइन केली आहे .
📍 Pune
March 15, 2025, 1:45 p.m.
यांना २ किलोवॅटचा सोलर इंस्टॉलेशन करायचं आहे, यांच्या टेरेस वरती ओपन जागा आहे तिथे बसवायचा आहे. त्यांना सर्व डिटेल्स हवे आहेत गव्हर्मेंट Quotation आणि काय मटेरियल लागेल याची सर्व माहिती हवी आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.
📍 Tasgaon
March 15, 2025, 1:30 p.m.
त्यांची अशी काही enquiry नव्हती आणि wrong नंबर आहे असं म्हणून डायरेक्ट ठेवून दिला कॉल .
📍 None
March 15, 2025, 1:30 p.m.
यांना व्हाट्सअँपला सर्व माहिती पाठवली आहे, ते लवकरच कळवणार आहेत .
📍 Pune
March 15, 2025, 1 p.m.
हि लीड कपिल पेस्ट कंट्रोल ला दिली आहे .
📍 Mumbai
March 15, 2025, 12:45 p.m.
हि लीड सोलापूरची आहे त्यामुळे ओपन केली आहे .
📍 Mumbai
March 15, 2025, 11:15 a.m.
ह्या मुंबईच्या आहेत, पुण्याला क्लाससाठी नाही येऊ शकत .
📍 Virar Mumabi
March 15, 2025, 10:44 a.m.
ते विरार, मुंबईमधून आहेत. त्यांची एक छोटी बिल्डिंग आहे, जिथे 10 जणांना सोलर सिस्टिम बसवायची आहे. त्यापैकी 5 जणांना 5 किलोवॅट आणि 3 जणांना 3 किलोवॅटची गरज आहे. उर्वरित 2 जण फिक्स करून घेतील. त्यांना कोटेशन हवे आहे. तसेच, ते सरकारी अनुदानाच्या पर्यायाबाबतही माहिती जाणून घ्यायची इच्छा व्यक्त करत आहेत. जर अनुदानाचा लाभ मिळत नसेल तरीही काही हरकत नाही. बिल्डिंगच्या वरती शेड नाही, त्यामुळे ते म्हणतात की तुम्ही भेट देऊन परिस्थिती प्रत्यक्ष पाहू शकता. जर शेडची आवश्यकता असेल, तर तेही तात्काळ करून घेण्यास तयार आहेत.
📍 Sangli
March 15, 2025, 9:45 a.m.
याना फक्त फिटनेस_तपासणी सर्टिफिकेट हवं आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 None
March 15, 2025, 7:47 a.m.
यांचे खूप प्रश्न आहेत, त्यांना उद्या कॉल करा. त्यांची आंबा, पेरू, सीताफळ ची झाडे आहेत . त्यासाठी वापरायचं आहे . परंतु त्यांचं असं मन्हान आहे कि तुम्ही झाडे न बघता कस काय औषध देऊ शकता हे. त्यामुळे त्यांच्याशी बोलून घ्या .
📍 Solapur
March 15, 2025, 6:30 a.m.
Not connected, The recipient is not answering my calls. I sent them a message on WhatsApp.
📍 Pune
March 15, 2025, 1 a.m.
त्यांच्या घरातल्या व्यक्तीने कॉल receive केला होता ते बोलले कि मॅडम आता नाहीयेत त्या येतील त्यावेळी त्यांना सांगतो कॉल करायला. त्यांना यायला वेळ लागेल.
📍 Solapur
March 15, 2025, 12:01 a.m.
नॉट इंटरेस्टेड
📍 None
March 14, 2025, 11:15 p.m.
यांच्याशी डिटेल्समध्ये बोलणं झालं , ते सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत, ते शिकण्यात इंटरस्टेड आहेत. त्यांना सर्व माहिती पाठवली आहे. ते उद्या पर्यन्त त्यांच्या निर्णय कळवणार आहेत .