Kishor Ghorpade
📍 Pune
March 17, 2025, noon
हे पुण्यामधील ग्रामदेवा येथे राहतात, त्यांना त्यांच्या बाल्कनीसाठी बर्डनेट बसवून घ्यायची आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Pune
March 17, 2025, noon
हे पुण्यामधील ग्रामदेवा येथे राहतात, त्यांना त्यांच्या बाल्कनीसाठी बर्डनेट बसवून घ्यायची आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.
📍 Satara
March 17, 2025, 11:46 a.m.
हे सातारामधील मानलवार तळ्यावर येथे राहतात, त्यांना बाल्कनी साठी बर्ड नेटींग बसवून घ्यायची आहे. त्यांना त्याबाबद्दल काही आयडिया नाहीये त्यामुळे कृपया त्यांच्याशी बोलून घ्या . ते व्हिसिटसाठी पण तयार आहरेत .
📍 Sangli
March 17, 2025, 11:25 a.m.
यांची wagnor कार आहे त्याच inssurence संपलेलं आहे ते त्यांना renew करायचं आहे. यांच्याकडे सगळे documents available आहेत कृपया यांच्याशी लवकरात लवकर contact करा.
📍 Pune
March 17, 2025, 11 a.m.
हि लीड कपिल पेस्ट कंट्रोल ला दिली आहे .
📍 Hadapsar
March 17, 2025, 11 a.m.
हि लीड कपिल पेस्ट कंट्रोल ला दिली आहे .
📍 Mh
March 17, 2025, 9:30 a.m.
कॉल नॉट receive हा नंबर व्हाट्सअँप पण नाहीये.
📍 shahada
March 17, 2025, midnight
नॉट इंटरेस्टेड
📍 Pune
March 17, 2025, midnight
By Mistake enquiry
📍 tasgava
March 16, 2025, 11:15 p.m.
यांच्याशी बोलून घ्या एकदा, त्यांना इन्फॉर्मशन हवी आहे. पासिंग ऍड्रेस रिलेटेड त्यांना माहिती विचारायची आहे .
📍 Solapur
March 16, 2025, 11 p.m.
यांच्याशी कॉन्टॅक्ट करा
📍 Akola
March 16, 2025, 11 p.m.
यांना सर्व रेट्स आणि माहिती हवी आहे , तसेच काम केलेले पिकस सुद्धा हवे आहेत .
📍 Pune
March 16, 2025, 11 p.m.
यांचा २ bhk फ्लॅट आहे इंटिरियर करण्यासाठी. ते sunday ला site visit साठी तयार आहेत, कृपया यांच्याशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा.
📍 Parli Vaijnath
March 16, 2025, 10:45 p.m.
हे थोड्या वेळात कॉल करणार आहेत .
📍 Nandurbar
March 16, 2025, 10:45 p.m.
हे नंतर कॉल करणार आहेत आता ते busy आहेत.
📍 Solapur
March 16, 2025, 10:30 p.m.
यांचं काम करायचं आहे, त्यांना बाल्कनी मध्ये बर्ड नेटटींग बसवून घ्यायची आहे. पण ते सध्या सोलापूर मध्ये राहत नाहीत. ते सोलापूर मध्ये available असतील त्यावेळी लगेच कॉल करणार आहेत. व्हिसिटसाठी त्याच वेळी सांगणार आहेत. ते स्वत्ताहून कॉन्टॅक्ट करणार आहेत. नंबर save केला आहे त्यांनी.
📍 Jalgaon
March 16, 2025, 10 p.m.
हे बोलले कि डिटेल्स पाठवा मला व्हाट्सअँप ला मी आता कॉलेज मध्ये आहे. कॉल बॅक करेल मी नंतर.
📍 Beed
March 16, 2025, 10 p.m.
wrong number
📍 Phaltan
March 16, 2025, 9 p.m.
हे फलटण तालुका येथील कुरुळी बुद्रुक मधील असून, त्यांना त्यांच्या शेतामध्ये २ cctv कॅमेरा बसवायचा आहे, त्यांना त्यासाठी सोलरची पण गरज आहे. त्यांचं असं म्हणणं आहे कि शेतात लाइट नसल्यामुळे छोटा सोलर बसवून त्यावर cctv इंस्टॉलेशन करता येऊ शकत का, त्यांना अधिक माहिती हवी आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 newasa
March 16, 2025, 8:45 p.m.
नंबर Does नॉट Exists
📍 Nashik
March 16, 2025, 8:15 p.m.
नॉट इंटरेस्टेड