Vishal Yadav
📍 Karad
March 14, 2025, 11 p.m.
यांच्याशी बोलणं झालं ते बोलले कि मला सोमवारी कॉल करा मी आता busy आहे कामामध्ये.
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Karad
March 14, 2025, 11 p.m.
यांच्याशी बोलणं झालं ते बोलले कि मला सोमवारी कॉल करा मी आता busy आहे कामामध्ये.
📍 Phaltan
March 14, 2025, 11 p.m.
यांना यांचं वजन कमी करायचं आहे. यांचं वय आता ३३ years आहे, यांचं वजन ९८ kg आहे आणि यांची उंची ५ फूट ८ इंच इतकी आहे. हे रोजच्या रोज त्यांच्या हेअल्थ साठी १ तास वेळ पण देऊ शकतात. त्यांना काहीही हेअल्थ issue नाहीये आणि हे आजचे डेमो lecture पण अटेंड करणार आहेत कृपया यांच्याशी लवकरत लवकर बोलून घ्या.
📍 Pune
March 14, 2025, 10:45 p.m.
हे नानापेठ मधून आहेत . यांचा २ bhk आहे झुरळ साठी पेस्ट कॉन्टोल करायचं आहे, कृपया त्यांच्याशी बोलून घ्या .
📍 Aurangabad
March 14, 2025, 10:15 p.m.
ह्यांचा बंगलो आहे आणि पूर्ण बंगलो साठी त्यांना त्यांना इंटिरियर करायचं आहे. त्याचबरोबर designing आणि execution त्यांना एकाच ठिकांवरून करायचं आहे सो ते बोलले कि मला आधी त्यांच्याशी बोलायचं आहे. आणि मी व्हिसीटींग charge पण देऊ शकतो तुम्हाला जो काही असेल तो. व्हिसीटींग साठी कधीही आलं तरी चालेल असं ते बोललेत.
📍 Pune
March 14, 2025, 10:15 p.m.
यांना यांचं वजन कमी करायचं आहे. यांचं वय आता ३२ years आहे, यांचं वजन ६५ kg आहे आणि यांची उंची ५ फूट ३ इंच इतकी आहे. हे रोजच्या रोज त्यांच्या हेअल्थ साठी १ तास वेळ पण देऊ शकतात पण त्यांचं छोट बाळ आहे सो त्यावर डिपेंड तस त्या वेळ देणार . त्यांना काहीही हेअल्थ issue नाहीये आणि ह्याआजचे डेमो lecture पण अटेंड करणार आहेत कृपया यांच्याशी लवकरत लवकर बोलून घ्या.
📍 None
March 14, 2025, 10:15 p.m.
यांना फी संदर्भात थोडा issue आहे, त्यांनि कमी फीची विनंती केली आहे, यांना सर्व माहिती पाठवून दिली आहे .ते लवकरच सांगणार आहेत.
📍 None
March 14, 2025, 10:01 p.m.
Not connected, The recipient is not answering my calls. I sent them a message on WhatsApp.
📍 Akola
March 14, 2025, 9:30 p.m.
यांना सर्व रेट्स पाठवून द्या, ते सांगणार आहेत .
📍 Pune
March 14, 2025, 9:15 p.m.
यांना यांच्या १ bhk फ्लॅट साठी इंटिरियर करायचं आहे पण यांना आधी डेसिगिंग हवं आहे त्यामध्ये सर्व गोष्टी बसतायेत का हे बघायचं आहे त्यांना आणि मग ते इंटिरियर करण्यासाठी सुरवात करणार आहेत. कृपया यांच्याशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करावा.
📍 Talegaon dhabade pune
March 14, 2025, 9:15 p.m.
याना अर्ध्या तासानंतर कॉल करायचा आहे, सध्या ते ट्राफिकमध्ये अडकले आहेत.
📍 Pune
March 14, 2025, 9 p.m.
ते खराडी मधले आहेत . यांचा २ bhk फ्लॅट आहे, medium प्रमाणात झुरळ झाले आहेत . त्यासाठी त्यांना स्प्रे मारून हवं आहे. कृपया लगेच त्यांच्याशी बोलून घ्या.
📍 shrirampur
March 14, 2025, 8:45 p.m.
यांचा बंगलो आहे त्यासाठी त्यांना इंटिरियर करायचं आहे. २ फ्लोअर आहेत १ फ्लोअर वर १ kitchen, १ hall आणि २ बेडरूम्स आहेत. आणि २ फ्लोअर ला ३ बेडरूम्स आहेत. सो त्यासाठी त्यांना व्यवस्थित आधी designing करून हवं आहे. ते visiting चार्जेस पण देणार आहेत विशीत असेल तेव्हा. ते पुण्याला येणार आहेत नेक्स्ट वीक दरम्यान सो ते बोलले मी ऑफिस ला पण येऊ शकतो एकदा. कृपया यांच्याशी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा.
📍 Jamner
March 14, 2025, 8:15 p.m.
कॉल नॉट receive सेंड मेसेज ऑन व्हाट्सअँप
📍 None
March 14, 2025, 8:01 p.m.
यांचे १ ५ दिवसाची टोमॉटोची रोप आहेत त्यासाठी त्यांना दैविक कॅप्सूल वापरायचं आहे, ते पहिल्यांदाच वापरात असल्यामुळे त्यांना सर्व डिटेल्समध्ये माहिती हवी आहे . कृपया त्यांच्याशी बोलून घ्या .
📍 Pune
March 14, 2025, 7:30 p.m.
त्यांच्या शॉप आणि टेरेस वरती सोलर बसवायचा आहे, त्यांना यामधली काही आयडिया नाहीये . त्यामुळे कृपया त्यांच्याशि बोलून घ्या .
📍 N4 Road, Sambhajinagar
March 14, 2025, 7:14 p.m.
यांचा 3 bhk नविन फ्लॅट आहे तो त्यांना पूर्ण क्लीन करायचा आहे अर्जंट मध्ये, उद्या किंवा परवा कृपया यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
📍 pune
March 14, 2025, 5:15 p.m.
हि लीड mlt सर्व्हिसेस ला असाइन केली आहे
📍 None
March 14, 2025, 5:15 p.m.
त्यांना पूर्णपणे प्रॅक्टिकल knowledge हवं आहे. याना माहिती पाठवून दिली आहे, ते लवकरच सांगणार आहेत .
📍 Aurangabad
March 14, 2025, 5 p.m.
यांचं अजिंठा लेणी येथे हॉटेल आहे, १० रूम्स आहेत त्यांना पेस्ट कॉन्ट्रॉलिंग झुरळ, पाली आणि थोडेफार उंदीर झाले आहेत त्यासाठी करायचं आहे.
📍 None
March 14, 2025, 4:46 p.m.
यांचं भुईमूगच पीक १ महिन्याचं आहे आणि मूग १ ५ दिवसाची लागावंन आहे, ते पहिल्यादाच वापरत असल्यामुळे त्यांना सर्व माहिती हवी आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .