Nabilal Shaikh
📍 None
March 19, 2025, 9:51 a.m.
They need more information, please contact them.
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 None
March 19, 2025, 9:51 a.m.
They need more information, please contact them.
📍 None
March 19, 2025, 9:46 a.m.
यांना सविस्तर माहिती हवी आहे, कृपया त्यांच्याशी संपर्क करा .
📍 None
March 19, 2025, 9:43 a.m.
They need more information, please contact them.
📍 Pune
March 19, 2025, 9:15 a.m.
हि लीड Dyaneshwar karche यांना assign केली आहे. यांना १०% च्या बेसेस वर काम दिले आहे त्यामुळे यांचा follow up (अश्विनी ने) घेणे आहे.
📍 Pune
March 19, 2025, 9:15 a.m.
यांना काही painting नाही करायचंय. हे स्वतः इंटिरियर designer आहेत. सो त्यांना पेंटर हवे आहेत त्यांच्या site ज्या काही असतील त्याच पैंटिंग करण्यासाठी.
📍 Pune
March 19, 2025, 8:15 a.m.
कॉल लागत नाहीये व्हाट्सअँप ला message पाठवला आहे.
📍 Pune
March 19, 2025, 6:30 a.m.
हे classes घेतात. टाकळकर classes हे यांच्या क्लास च नाव आहे बिबवेवाडी मध्ये आहे हे classes. यांना ग्राऊंड फ्लोअर तो फर्स्ट फ्लोअर पर्यंतचा जिना with भिंत, पूर्ण पार्किंग अँड काही त्यांचे कलासरूम्स असे पेंट करायचं आहे कृपया यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या. खूप अर्जुन आहे.
📍 Mumbai Maharashtra
March 19, 2025, 1:15 a.m.
ह्या बोलल्या कि मला डिटेल्स पाठवा व्हाट्सअँप ला मी चेक करते आणि मग revert करते.
📍 None
March 19, 2025, 12:17 a.m.
यांच्याशी बोलणं झालं आहे त्यांचा raw हाऊस आहे ३ bhk type. त्यांना दोन्हीचे रेट्स हवे आहेत. त्या स्वतः कॉल करणार आहेत आणि व्हिसिटसाठी कधी यायचं ते सांगणार आहेत . त्यांनी २ years आधी क्लीन करून घेतलं आहे होम आत्ता परत त्यांना क्लीन करायचं आहे.
📍 Nashik
March 19, 2025, 12:15 a.m.
ह्या बोलल्या मी आता hospital मध्ये आहे. कॉल बॅक करेल मी नंतर तुम्हाला.
📍 None
March 18, 2025, 11:31 p.m.
Not connected, The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
📍 None
March 18, 2025, 10:46 p.m.
हे संभाजीनगर मधून आहेत, त्यांचा २ bhk फ्लॅट आहे. त्यांना या आठवड्यामध्ये cleaning करून हवं आहे. ते स्वताहून सांगणार आहेत कधी क्लीन करायचा आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.
📍 None
March 18, 2025, 10:31 p.m.
यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Thane
March 18, 2025, 10 p.m.
spam
📍 Pune
March 18, 2025, 7:45 p.m.
स्पॅम आहे
📍 Pune
March 18, 2025, 4:29 p.m.
A student lead directly called Miss Deepali Khairnar for an online MBA.
📍 Jamshedpur
March 18, 2025, 3:45 p.m.
हि फॅशन design चा ऑनलाईन क्लास पाहत आहे. त्या ऑफलाईन करून शकत नाही .
📍 None
March 18, 2025, 3:30 p.m.
त्यांना फक्त माहिती हवी होती. परंतु ती त्यांनी शोधली आहे .
📍 Amravati
March 18, 2025, 3 p.m.
कॉल नॉट receive सेंड मेसेज ऑन व्हाट्सअँप
📍 Shirur,pune
March 18, 2025, 12:30 p.m.
हि लीड mr. interior यांना assign केली आहे.