Shubham Jagtap
📍 Baramati
March 26, 2025, 4:30 a.m.
not connected, out off services issues, so i have send to the message.
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Baramati
March 26, 2025, 4:30 a.m.
not connected, out off services issues, so i have send to the message.
📍 Patanbori
March 26, 2025, 3 a.m.
यांनी कॉल नाही उचलला व्हाट्सअँप ला message पाठवला आहे.
📍 pune
March 25, 2025, 11 p.m.
यांचा १ bhk फ्लॅट आहे. कात्रज मध्ये त्यासाठी त्यानां प्लेन, रेगुलर पेंट करायचं आहे. त्यांच्याशी बोलून व्हिसीटींग ची date अँड टाईमिंग ठरवा ते व्हिसीटींग साठी १ एप्रिल नंतर बोलले आहेत. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या त्यांना १ तासानंतर कॉल करा.
📍 Sangli
March 25, 2025, 9:30 p.m.
यांना सर्व माहिती हवी आहे, कृपया यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Bilaspur
March 25, 2025, 9:15 p.m.
कॉल नाही उचलला व्हाट्सअँप ला मेसेज केला आहे
📍 Sangli
March 25, 2025, 9 p.m.
not answering my call, so i sent have messgae.
📍 Damoh
March 25, 2025, 8:45 p.m.
स्पॅम
📍 Nerul navi mumbai
March 25, 2025, 7:31 p.m.
पूर्ण नंबर दिला नाही.
📍 Solapur
March 25, 2025, 6:30 p.m.
याना सर्व डिटेल्स हव्या आहेत, त्यांची अंदाजे १ ० ० sqaure फिट बाल्कनी आहे, त्यासाठी त्यांना बर्ड नेटींग करून हवं आहे. परंतु त्यांना आधी qoutation हवं आहे. नंतर त्यांचे काम saturday किंवा संडेला करू शकता असे. ते म्हणाले आहेत .
📍 pune
March 25, 2025, 6:15 p.m.
हे ज्या काही लॅब वैगरे असतात physics, chemestry अश्या किंवा याव्यतिरिक्त शाळा, कॉलेजेस मध्ये त्यांना chemicals provide करतात तर त्यांच्याकडे अश्या लीड्स आहेत कि त्यामध्ये त्यांना लॅब सेटअप करून द्या वैगरे असं आहे. त्यासाठी त्यांनी enquiry केली होती सो ते ऑफिस ला व्हिसिट करून बोलणार आहेत त्याबद्दल. ऍड्रेस पाठवला आहे त्यांना.
📍 Pune
March 25, 2025, 6 p.m.
हे हिंजवडी face one मध्ये राहतात, त्यांचा १ rk फ्लॅट आहे. त्यांना झुरळसाठी पेस्ट कंट्रोल करून हवं आहे कृपया त्यांच्याशी बोलून घ्या. संध्याकाळी पेस्ट कंट्रोल करू शकतो असे ते म्हणाले आहेत .
📍 satara
March 25, 2025, 1:30 p.m.
हे करंजे पेठ सातारा येथील आहेत, त्यांना ३ ते ४ कॅमेरा इंस्टॉलेशन करायचं आहे. त्यांना याबद्दल फारशी माहिती नाहीये. त्यामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Kolhapur
March 25, 2025, 1:29 p.m.
यांचा मुलगा ३ वर्षाचा आहे. त्याच्यासाठी त्यांना admission घ्यायचं आहे. कृपया यांच्याशी बोलून घ्या.
📍 None
March 25, 2025, 1:16 p.m.
not answering my call, so i send message on whatsapp
📍 Kolhapur
March 25, 2025, 12:51 p.m.
यांच्या मुलींसाठी यांना जुनिअर K. G. ला अड्डमिस्सीओं घ्यायचं आहे. कृपया यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
📍 Kolhapur
March 25, 2025, 12:49 p.m.
यांचा मुलगा आहे. त्याला १ ली साठी admission घ्यायचे आहे. कृपया यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
📍 Mumbai
March 25, 2025, 11:15 a.m.
यांना यांच्या २ bhk फ्लॅट साठी पैंटिंग करायचं आहे. हे बोरिवली ला राहतात. आणि visiting साठी कधीही येऊ शकतात असं ते बोलले फक्त कॉन्टॅक्ट करून व्हिसीटींग ठरवू.
📍 Pune
March 25, 2025, 10:30 a.m.
ते दिघी मध्ये राहत असून, यांना हर्बल पेस्ट कंट्रोल करायचं आहे. त्यांना २ bhk फ्लॅट आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 pune
March 25, 2025, 9:45 a.m.
यांना यांचा १ bhk फ्लॅट आहे त्याच पैंटिंग करायचं आहे. ते visiting करण्यासाठी पण तयार आहेत . कृपया यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
📍 Sangli
March 25, 2025, 7:15 a.m.
यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .