Sudarshan Gaikwad-sarkar
📍 Sangli
March 25, 2025, 7:15 a.m.
यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Sangli
March 25, 2025, 7:15 a.m.
यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 barshi
March 25, 2025, 2:45 a.m.
यांचा manual testing चा कोर्स ऑलरेडी झालेला आहे. आणि यांचा गॅप पण आहे आता त्या टीचिंग फेईल्ड मध्ये जॉब करत आहेत. त्यांना आता आपल्याकडून प्रोजेक्ट्स वैग्रे हवे आहेत जेणे करून त्यांना interview चरक करण्यासाठी मदत होईल त्यासाठी त्या त्याचे काही चार्जेस वैग्रे असतील तर ते पण पाय करायला तयार आहेत. त्यांना व्हात्साप्प ला डेमो lecture वैग्रे पाठवले आहे त्या बोलल्या मला सिनियर सिरांशी बोलायचं आहे एकदा इन डिटेल्स मध्ये.
📍 Nashik
March 25, 2025, 12:30 a.m.
he wants to do an online MBA in Operations Management and needs detailed information. Please contact them as soon as possible.
📍 None
March 25, 2025, 12:16 a.m.
यांचा ३ मजली रोव हाऊस आहे, ते व्हिसिटसाठी पण तयार आहेत . त्यांना पूर्ण क्लीन करून हवा आहे. कृपया लगेच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 None
March 25, 2025, 12:01 a.m.
not interested
📍 𝙰𝚖𝚛𝚊𝚟𝚊𝚝𝚒
March 24, 2025, 11:30 p.m.
हे अमरावातून आहेत . त्यांचे ८ मजल्यावरती घर आहे, त्यांना त्यासाठी बाहेरून नेट बसवायची आहे. त्यांना बाल्कनीसाठी बर्ड नेट करून हवं आहे, त्यांच्याशी कृपया कॉन्टॅक्ट करा .
📍 Satara
March 24, 2025, 10:30 p.m.
यांना ३ to ६ कॅमेऱ्याचा qotation द्यायचं आहे. त्यांना cctv बद्दल फारस माहिती नाही. कृपया त्यांच्याशी अर्ध्या तासानंतर बोलून घ्या. आत्ता ते busy असल्यामुळे कॉल ३० मिनिटने करा .
📍 Shirur Tajband
March 24, 2025, 10:15 p.m.
यांची बाल्कनी आहे अंदाजे १०० sqaure फिट, त्यांना त्यासाठी बर्ड नेटटींग करायचं आहे. कृपया यांच्याशी बोलून घ्या .
📍 Sangli
March 24, 2025, 10:15 p.m.
यांची १ बाय ५ ची खिडकी आहे , त्यासाठी बर्ड नेटटींग करून हवं आहे .
📍 None
March 24, 2025, 10:01 p.m.
not answering my call, so i sent message on whatsapp.
📍 Satara
March 24, 2025, 10 p.m.
हे इलेकट्रीशनचे काम करतात, त्यांना cctv इंस्टॉलेशन शिकायचं आहे. त्यामुळे enquiry केली होती .
📍 pen
March 24, 2025, 9:31 p.m.
📍 Pune
March 24, 2025, 8:45 p.m.
📍 Chalisgaon
March 24, 2025, 8:30 p.m.
📍 Aurangabad
March 24, 2025, 8:30 p.m.
याना वटवाघूळ साठी त्रास आहे, त्यासाठी यांना compound आणि सोलर साठी बर्ड नेटटींग बसवून घ्यायचं आहे. ते म्हणत आहेत आधी व्हिसिट करा म्हणजे तुम्हला सर्व प्रॉपर जागा दाखवता येईल .
📍 Satara
March 24, 2025, 8:30 p.m.
हे सदर बाजारामधील सातारा इथे राहतात, त्यांना ४ कॅमेरा आणि १ door ऍक्सेस बसवायचा आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 miraj
March 24, 2025, 8:30 p.m.
यांना rc काढायचं आहे, त्यांनी बँक च्या लिलावातून गाडी घेतली होती. त्यांच्याकडे बँकचे डिटेल्स आहेत. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या .
📍 Mumbai
March 24, 2025, 8:15 p.m.
यांच्याशी बोलणं झालं आहे त्यांना मुंबई मधेच कोर्स करायचा आहे ते पुण्यामध्ये नको म्हणतायेत. तरी ते बोलले कि मला डिटेल्स पाठवून द्या मी डेमो lecture वैगरे चेक करतो आणि कळवतो तुम्हाला.
📍 Mumbai
March 24, 2025, 7:45 p.m.
यांचा १ RK पेंट करायचा आहे. कृपया यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
📍 Pune
March 24, 2025, 6:45 p.m.