Swati Tarade
📍 Satara
March 28, 2025, 11:18 a.m.
यांना २ कॅमेरा बसवायचे आहेत, गार्डनसाठी एक आणि घरामध्ये एक. कृपया त्यांच्याशी संपर्क करा .(Sonali)
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Satara
March 28, 2025, 11:18 a.m.
यांना २ कॅमेरा बसवायचे आहेत, गार्डनसाठी एक आणि घरामध्ये एक. कृपया त्यांच्याशी संपर्क करा .(Sonali)
📍 Pune
March 28, 2025, 11:16 a.m.
हे थोडे इंटरेस्टेड आहेत पण म्हणाले मला डिटेल्स share करा मी चेक करतो आणि तुम्हला २ ,३ दिवसानंतर कळवतो.
📍 Satara
March 28, 2025, 11:15 a.m.
यांची लीड आधीच असाइन केली आहे.(sonali)
📍 None
March 28, 2025, 10:46 a.m.
यांचा कॉल लागला नाही त्यामुळे माहिती पाठवून दिली आहे (sonali)
📍 Pune
March 28, 2025, 9:45 a.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे ते सिंहगड रोड ला राहतात कात्रज side ला आणि त्यांना ऑफलाईन कोर्स करायचं आहे. ते बोलले आहेत कि डिटेल्स पाठवून द्या माझा काही विचार झाला तर मी कळवेन.
📍 Jalgoan
March 28, 2025, 9:41 a.m.
यांच्या मुलींसाठी यांना admissions घ्यायचं आहे त्याबद्दल इन डिटेल मध्ये इन्फॉर्मशन हवी आहे कृपया यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.
📍 Ahmadnagar
March 28, 2025, 9:30 a.m.
यांना यांच्या मुलासाठी १२ वि ला admission घ्यायचं आहे कृपया यांच्याशी बोलणं घ्या.
📍 None
March 28, 2025, 12:31 a.m.
Not connected, The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.(sonali)
📍 Barshi
March 28, 2025, 12:01 a.m.
यांना त्यांच्या swimming पूल साठी बर्ड नेटिंग करायचं आहे, आत्ता ते खूप busy आहेत. त्यामुळे त्यांच्याशी रात्री ८ नंतर कॉन्टॅक्ट करा.(sonali)
📍 Aurangabad
March 27, 2025, 11:31 p.m.
यांच्याशी बोलणं झालं त्यांना डेमो lecture पाठवले आहे. ते नंतर चेक करतो बोललेत
📍 Pune
March 27, 2025, 11:30 p.m.
Not connected, The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
📍 shirvel
March 27, 2025, 11:30 p.m.
यांनी कॉल उचलला नाही (sonali)
📍 Mumbai
March 27, 2025, 11:16 p.m.
📍 Bhir
March 27, 2025, 11 p.m.
out of network issue, so i have sent message on whatsapp.
📍 Pune
March 27, 2025, 10:45 p.m.
यांचा कॉल्स लागत नाहीये, त्यामुळे त्यांना व्हाट्सअँपला माहिती पाठवली आहे. (sonali)
📍 Nagpur
March 27, 2025, 10:30 p.m.
यांची २ बाल्कनी आहे, त्यांना त्यासाठी बर्ड नेटटींग करून हवं आहे, ते माप मोजून सांगणार आहेत किती sqaure फिट आहे . यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.(sonali)
📍 Thane
March 27, 2025, 8:16 p.m.
यांच्याशी बोलणं झाल आहे त्यांना डेमो lecture आणि बाकीच्या डिटेल्स पाठवल्या आहेत व्हाट्सअँप ला.
📍 Amravati
March 27, 2025, 7:30 p.m.
📍 Satara
March 27, 2025, 7:15 p.m.
हे क्षेत्र माऊली सातारा येथील आहेत. त्यांचं दुकान आहे त्यासाठी त्यांना २ कॅमेरा इंस्टॉलेशन करायचं आहे. त्यांना अधिक काही माहिती नाहीये cctv कॅमेऱ्याबद्दल. कृपया यांच्याशी संपर्क करा . (सातारा)
📍 patna
March 27, 2025, 5:31 p.m.
Whatsapp verify, please contact them.