3490 Open Enquiries
Cleaning
Ganesh Jallewar
📍 None
March 7, 2025, 5:16 p.m.
हि लीड जालना मधून होती त्यामुळे ओपन केली आहे .
Technology
Jatin Dhande
📍 Pune
March 7, 2025, 5 p.m.
He said, Send me a demo lecture first. I will watch it and then let you know.
Agriculture
Yoseph Makasare
📍 Ahmednagar
March 7, 2025, 4:45 p.m.
Not connected, The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
Personal Care
Sandip Pawar
📍 Palam
March 7, 2025, 3:45 p.m.
यांना यांचं वजन कमी करायचं आहे. यांचं वजन ९० kg इतकं आहे , २९ वय आहे आणि यांची उंची १७० cm आहे. हे रोजच्या रोज यांच्या हेल्थ साठी १ तास देऊ शकतात आणि हे डेमो lecture अटेंड करायला तयार आहेत कृपया यांच्याशी त्वरित कॉन्टॅक्ट करावा .
Marketing
Swaroop Netavate
📍 Mumbai
March 7, 2025, 3:45 p.m.
त्यांच्याशी बोलणं झाला , ते उद्या कॉल करणार आहेत . ते १ ० ० % इंटरेस्टेड आहेत .
Marketing
Kuldeep Vartak
📍 palghar
March 7, 2025, 3:30 p.m.
बोलणं झाला ते १ ० ० % इंटरेस्टेड आहेत
Cleaning
Vijaya Surana
📍 Pune
March 7, 2025, 2:45 p.m.
हि लीड श्री cleaning ला assign केली आहे .
Marketing
Viraj Borge Patil
📍 Pune
March 7, 2025, 2:45 p.m.
कॉल उचलला नाही
Cleaning
Vijaya Surana
📍 Pune
March 7, 2025, 2:30 p.m.
यांचं २ bhk furnished फ्लॅट आहे , त्यामध्ये याना डीप क्लीन करून हवं आहे . त्यांचे खूप प्रश्न आहेत जस कि बेड कबर्ट हे आतून क्लीन करून देणार का, site व्हिसिटसाठी पण तयार आहेत. कृपया यांच्याशी बोलून घ्या .
Marketing
Prasad Sambhaji Bhagat
📍 Sangli
March 7, 2025, 2:15 p.m.
कॉल वर बोलणं झाला मी त्यांना डिटेल्स पाठवल्या आहेत , ते कॉल बॅक करतील .
Cleaning
Daulat Patil
📍 pune
March 7, 2025, 2 p.m.
हि लीड श्री cleaning सर्व्हिसेस ला assign केली आहे
Legal
Shashikant Pattanshetti
📍 None
March 7, 2025, 1:46 p.m.
यांचं license renewal करायच आहे , कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Cleaning
Sarika Bothara
📍 None
March 7, 2025, 1:46 p.m.
यांना banglow क्लीन करून हवा आहे, त्यामध्ये बाथरूम, भिंती सर्व cleaning आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा . हि लीड वैभव पगारेंना दिली आहे.
Personal Care
Pankaj Udawant
📍 Pune
March 7, 2025, 1:45 p.m.
यांना यांचं वजन वाढवायचं आहे. यांचं वय ३० आहे आणि वजन ४९ kg आहे . यांची उंची १७१ cm आहे. हे स्वतःच्या हेल्थ साठी १ तास देण्यासाठी तयार आहेत आणि हे डेमो lecture पण अटेंड करू शकतात न सकाळचं डेमो lecture ते अटेंड करू शकतात प्लीज यांच्याशी त्वरित कॉन्टॅक्ट करा.
Cleaning
Daulat Patil
📍 pune
March 7, 2025, 1:30 p.m.
यांचा ३ bhk unfurnished फ्लॅटआहे, बाथरूम मध्ये व्हाईटशार आहेत . याना cleaning सर्व्हिसेस हवी आहे . कृपया यांच्याशी बोलून घ्या.
Legal
𝒗𝒊𝒗𝒆𝒌 𝒌𝒂𝒎𝒃𝒍𝒆..
📍 None
March 7, 2025, 1:16 p.m.
यांचं Rc हरवलं आहे, त्यांना नवीन करून हवं आहे आणि माहिती पाहिजे. कृपया यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Personal Care
N J Kush
📍 सावरगाव ता निफाड जि नाशिक
March 7, 2025, 1:15 p.m.
यांना यांचं वजन कमी करायचं आहे. यनांची उंची ५ .४ cm आहे , वजन ११५ kg आहे आणि यांचं वय ४५ आहे . हे आज संध्याकाळी डेमो lecture अटेंड करण्यासाठी पण तयार आहेत कृपया यांच्याशी त्वरित संपर्क करावा.
Personal Care
सुनील कालापाड
📍 पेडगाव
March 7, 2025, 1 p.m.
यांना वजन कमी करायचं आहे. यांचं वय आता ३० आहे, वजन ९० kg आहे आणि यांची उंची ५ फूट आहे . यांना रोज त्यांच्या हेअल्थ साठी देण्यासाठी १ तास आहे आणि ते डेमो lecture अटेंड करण्यासाठी पण तयार आहेत सो त्यांच्याशी लवकर कॉन्टॅक्ट करा.
Marketing
Shubham Jadhav
📍 Pune
March 7, 2025, 1 p.m.
सध्या बंद आहे
Agriculture
Vishal Holkar
📍 None
March 7, 2025, 12:46 p.m.
यांना कांदा आणि ऊससाठी दैविक कॅप्सूल हवं आहे , कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .