3345 Open Enquiries
Chetan Chavan
March 25, 2025, 7:31 p.m.
Nerul navi mumbai
c*****************@gmail.com
+91**734
पूर्ण नंबर दिला नाही.
This lead is sold
This lead is soldAnil Bharat
March 25, 2025, 6:30 p.m.
Solapur
b***************@gmail.com
+91*******726
याना सर्व डिटेल्स हव्या आहेत, त्यांची अंदाजे १ ० ० sqaure फिट बाल्कनी आहे, त्यासाठी त्यांना बर्ड नेटींग करून हवं आहे. परंतु त्यांना आधी qoutation हवं आहे. नंतर त्यांचे काम saturday किंवा संडेला करू शकता असे. ते म्हणाले आहेत .
This lead is sold
This lead is soldNavnath Kharatmol
March 25, 2025, 6:15 p.m.
pune
n*********@gmail.com
+91*******496
हे ज्या काही लॅब वैगरे असतात physics, chemestry अश्या किंवा याव्यतिरिक्त शाळा, कॉलेजेस मध्ये त्यांना chemicals provide करतात तर त्यांच्याकडे अश्या लीड्स आहेत कि त्यामध्ये त्यांना लॅब सेटअप करून द्या वैगरे असं आहे. त्यासाठी त्यांनी enquiry केली होती सो ते ऑफिस ला व्हिसिट करून बोलणार आहेत त्याबद्दल. ऍड्रेस पाठवला आहे त्यांना.
This lead is sold
This lead is soldAbhishek Sukre
March 25, 2025, 6:00 p.m.
Pune
a****************@gmail.com
+91*******139
हे हिंजवडी face one मध्ये राहतात, त्यांचा १ rk फ्लॅट आहे. त्यांना झुरळसाठी पेस्ट कंट्रोल करून हवं आहे कृपया त्यांच्याशी बोलून घ्या. संध्याकाळी पेस्ट कंट्रोल करू शकतो असे ते म्हणाले आहेत .
This lead is sold
This lead is soldAmar Jadhav
March 25, 2025, 1:30 p.m.
satara
a*************@gmail.com
+91*******020
हे करंजे पेठ सातारा येथील आहेत, त्यांना ३ ते ४ कॅमेरा इंस्टॉलेशन करायचं आहे. त्यांना याबद्दल फारशी माहिती नाहीये. त्यामुळे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
This lead is sold
This lead is soldHimali Patil
March 25, 2025, 1:29 p.m.
Kolhapur
None
839****741
यांचा मुलगा ३ वर्षाचा आहे. त्याच्यासाठी त्यांना admission घ्यायचं आहे. कृपया यांच्याशी बोलून घ्या.
This lead is sold
This lead is soldBhagyashree Damle
March 25, 2025, 1:16 p.m.
None
None
+91*******036
not answering my call, so i send message on whatsapp
This lead is sold
This lead is soldAishu Ghevade
March 25, 2025, 12:51 p.m.
Kolhapur
None
777****118
यांच्या मुलींसाठी यांना जुनिअर K. G. ला अड्डमिस्सीओं घ्यायचं आहे. कृपया यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
This lead is sold
This lead is soldVaishali Maynekar
March 25, 2025, 12:49 p.m.
Kolhapur
None
779****070
यांचा मुलगा आहे. त्याला १ ली साठी admission घ्यायचे आहे. कृपया यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
This lead is sold
This lead is soldAmol Vishwasrao
March 25, 2025, 11:15 a.m.
Mumbai
a****************@gmail.com
+91*******756
यांना यांच्या २ bhk फ्लॅट साठी पैंटिंग करायचं आहे. हे बोरिवली ला राहतात. आणि visiting साठी कधीही येऊ शकतात असं ते बोलले फक्त कॉन्टॅक्ट करून व्हिसीटींग ठरवू.
This lead is sold
This lead is soldPravin Walke
March 25, 2025, 10:30 a.m.
Pune
W***********@gmail.com
+91*******737
ते दिघी मध्ये राहत असून, यांना हर्बल पेस्ट कंट्रोल करायचं आहे. त्यांना २ bhk फ्लॅट आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
This lead is sold
This lead is soldNamdevv Nalawade
March 25, 2025, 9:45 a.m.
pune
p*********@gmail.com
+91*******050
यांना यांचा १ bhk फ्लॅट आहे त्याच पैंटिंग करायचं आहे. ते visiting करण्यासाठी पण तयार आहेत . कृपया यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
This lead is sold
This lead is sold