Deepak Manjare
📍 Mumbai
March 6, 2025, 11:30 p.m.
हे मुंबई येथील असून त्यांचा २ bhk न्यू फ्लॅट आहे, त्यांना सर्व रेट्स हे पाठवून ठेवा. आणि नेक्स्ट वीक ला कॉल करा. त्यांना नेक्स्ट वीक ला cleaning करून हवं आहे .
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Mumbai
March 6, 2025, 11:30 p.m.
हे मुंबई येथील असून त्यांचा २ bhk न्यू फ्लॅट आहे, त्यांना सर्व रेट्स हे पाठवून ठेवा. आणि नेक्स्ट वीक ला कॉल करा. त्यांना नेक्स्ट वीक ला cleaning करून हवं आहे .
📍 Pune
March 6, 2025, 11:15 p.m.
यांना वजन कमी करायचं आहे यांचं वजन ८४ kg आहे. उंची ५ .३ cm आहे आणि यांचं वय २७ आहे. यांना रोज १ तास हेअल्थ साठी वेळ पण आहे १ तास . आणि त्या आजचा डेमो क्लास अटेंड करण्यासाठी पण तयार आहेत कृपया यांच्याशी त्वरित कॉन्टॅक्ट करा.
📍 Mumbai
March 6, 2025, 11 p.m.
Directly cut my call send message on whatsapp
📍 None
March 6, 2025, 9:30 p.m.
Not Connected, The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
📍 bhusawal
March 6, 2025, 8:45 p.m.
verified with whatsapp
📍 kolhapur
March 6, 2025, 8 p.m.
Not connected, The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
📍 thane
March 6, 2025, 8 p.m.
यांना ५ सीटर सोफा cleaning करायचा आहे , परंतु आधी याना quotation हवं आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Pune
March 6, 2025, 8 p.m.
या नंबरवर कॉल लागतंच नाहीये, आणि व्हाट्सअँप नंबर नसल्यामुळे message देखील करता नाही आला .
📍 Beed
March 6, 2025, 6:15 p.m.
या बीड मधून आहेत, त्यांची उंची कमी आहे आणि वजन ७० किलो आहे. त्यांना वजन कमी करायचं आहे. त्यांनी २ वर्षपूर्वी हा प्रोग्रॅम केला होता. ते ७ .३ ० वाजता avilable आहेत. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Pune
March 6, 2025, 5:45 p.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे.
📍 pune
March 6, 2025, 5:15 p.m.
हि लीड श्री cleaning सर्व्हिसेस ला assign केली आहे .
📍 pune
March 6, 2025, 4:45 p.m.
यांचा furnished 1bhk 600 sq . Ft चा फ्लॅट आहे, त्यांना डीप क्लीन करून हवं आहे त्यामध्ये थोड्या ड्रिंकच्या बॉटल, रॅट झाल्यामुळे कपड्यांची घाण आहे. तर त्यांना तो पूर्णपणे क्लीन करून हवा आहे. आणि चार्जेस किती होतील हे पण हवं आहे . कृपया यांच्याशी लवकर कॉन्टॅक्ट करा .
📍 Shirdi
March 6, 2025, 4:15 p.m.
The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
📍 Pune
March 6, 2025, 3:45 p.m.
हि लीड श्री cleaning सर्व्हिसेस ला assign केली आहे .
📍 Pune
March 6, 2025, 3 p.m.
यांचा वॉटर टॅंक क्लीन करायचा आहे , उंची २ ० फूट आहे आणि रुंदी ६ बाय ६ ची आहे. त्यांना सर्व माहिती हवी आहे जस कि कस काम केलं जाईल आणि रेट्स किती असतील . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.
📍 None
March 6, 2025, 2:16 p.m.
हे स्वतः काम करतात, ते रिटर्न कॉल करणार आहेत .
📍 Pune
March 6, 2025, 2:15 p.m.
ही लीड श्री cleaning सर्व्हिसेस ला assign केली
📍 Pune
March 6, 2025, 2 p.m.
यांचा २ bhk नॉर्मल cleaning आहे, फक्त kitchen थोडा डीप क्लीन आहे , आज त्यांनी व्हिसिटसाठी बोलावलं आहे emergency असल्यामुळे त्यांना लगेच क्लीन सर्व्हिस हवी आहे .
📍 Pachora
March 6, 2025, 1:45 p.m.
Call Not Receive send message on whatsapp
📍 None
March 6, 2025, 1:01 p.m.
The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.