Kiran Zawar
📍 Pune
March 13, 2025, 11 a.m.
हि लीड mlt सर्व्हिसेस ला assign केली आहे .
Verified leads • Real buyers • Direct deals
📍 Pune
March 13, 2025, 11 a.m.
हि लीड mlt सर्व्हिसेस ला assign केली आहे .
📍 ahemdabad
March 13, 2025, 10:15 a.m.
Not picked up my call. The contact number is not reachable. Additionally, this number is not registered on WhatsApp.
📍 Ahmednagar
March 13, 2025, 10 a.m.
हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. फक्त designing साठी.
📍 Indore
March 13, 2025, 10 a.m.
यांचा आधीच क्लास झाला आहे, त्यांनी pg पण केलं आहे, यामध्ये आत्ता त्यांना फॅकॅलिटी वर्क करत शिकायचं आहे, तो पुण्यामध्ये राहायला सुद्धा येऊ शकतो. त्या प्रकारची availability आपल्याकडे आहे का ? कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.
📍 Pune
March 13, 2025, 8:45 a.m.
Not picked up my call. The contact number is not reachable. Additionally, this number is not registered on WhatsApp.
📍 Nanded
March 13, 2025, 8:30 a.m.
They are having lunch right now, so they will call in 15 minutes.
📍 Pune
March 13, 2025, 8:15 a.m.
कॉल नॉट receive सेंड मेसेज ऑन व्हाट्सअँप
📍 Pune
March 13, 2025, 8:15 a.m.
हे आत्ता गडबडीमध्ये आहेत , त्यांना requirement आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 Bhosari in pune
March 13, 2025, 7:45 a.m.
यांनी या आगोदर हर्बल च product घेतलं आहे ऑलरेडी. त्यांनी ते बंद केलं कारण त्यांना त्यांचं बजेट न्हवत. आणि आता पण त्यांचं बजेट तेवढं नाहीये.
📍 pune
March 13, 2025, 6:46 a.m.
She said, Send me the details on WhatsApp, I will check and let you know.
📍 Mumbai
March 13, 2025, 5:46 a.m.
Call Not Receive Details send on WhatsApp
📍 Nashik
March 13, 2025, 1:30 a.m.
He said, I want to do an online MBA in Operations Management, and I need detailed information regarding it.
📍 None
March 13, 2025, 1:01 a.m.
यांनी २ कॅप्सूल कांद्याला वापरल्या होत्या त्यांना खूप चांगला result आला होता . त्यामुळे आत्ता त्यांची गुलाबाची बागायत आहे त्यासाठी वापरणार आहेत . ३ वर्षाची रोप असून आत्ता कळ्या आल्या आहेत. तर त्यांना आत्ता पूर्ण डिटेल्समध्ये माहिती हवी आहे, आणि ते ऑर्डर करणार आहेत .
📍 Pune
March 13, 2025, 1 a.m.
Not connected, The client was not available as they were on another call, so I sent a message on WhatsApp.
📍 Aurangabad
March 12, 2025, 11:45 p.m.
यांच्याशी बोलून घ्या आधी, त्यांची बाल्कनी १२ बाय २ फूट आहे त्यासाठी त्यांना बर्ड नेटटींग करायचं आहे. त्यांचे खूप प्रश्न आहेत त्यामुळे यांच्याशी बोलून घ्या आधी.
📍 Pune
March 12, 2025, 11:16 p.m.
Not Interested
📍 Ahmednagar
March 12, 2025, 11:15 p.m.
यांना यांच्या २ bhk flat साठी इंटिरियर करायचं आहे. त्यासाठी त्यांना Desiging करून हवं आहे. कृपया यांच्याशी त्वरित बोलून घ्या
📍 Nashik
March 12, 2025, 11:15 p.m.
📍 None
March 12, 2025, 10:46 p.m.
आत्ता कांद्याचं पीक २ महिन्याचं झालं आहे. यांना कांदा यापिकासाठी दैविक कॅप्सूल वापरायचं आहे, पहिल्यांदाच वापरात असल्यामुळे त्यांना सर्व माहिती हवी आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
📍 None
March 12, 2025, 10:46 p.m.
यांचा २ महिन्याचा ऊस आहे त्यासाठी वापरायचं आहे त्यांना. यांनी आधी कोणाकडून तरी मागवलं होत, परंतु त्यांना ते औषध आणायला ४० किलोमीटर जावं लागत आहे, त्यांच्या जवळच पोस्ट खाते आहे तिथे येईल का असं ते विचारात आहेत. त्यांना चांगला result मिळाला तर ते त्यांच्या कृषी दुकान आहे त्यामध्ये सुद्धा विकायला ठेवणार आहेत . नाव - भागवत रुद्राप्पा केवळराम गांव - सुंभा तालुका - धाराशिव जिल्हा - धाराशिव पिनकोड - 413509 बोतल सांख्य - 1