8686 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Nitin Memane
📍 Pune
April 3, 2025, 8:30 p.m.
Santosh Deoram Walunj
📍 Ahmednagar
April 3, 2025, 8:30 p.m.
नॉट इंटरेस्टेड
Jyoti Dave
📍 Pune
April 3, 2025, 8:15 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे ह्या तिथे फिरायला येण्याचा plan करत आहेत २ जण आहेत हे आणि हे ३ days आणि २ night असा प्लॅन करत आहेत त्यांना डिटेल्स मध्ये इन्फॉर्मशन हवी आहे. रेट्स पण त्यांना सांगा. कृपया त्यांच्याशी त्वरित कॉन्टॅक्ट करा.
Pravin Dharam
📍 Parner
April 3, 2025, 8 p.m.
यांचा ५ bhk आहे त्यासाठी त्यांना purn इंटिरियर करायचं आहे. कृपया त्यांच्याशी बोलणं घ्या.
Anil Gawali
📍 Bahrauni
April 3, 2025, 8 p.m.
यांना व्हाट्सअँप ला डिटेल्स पाठवल्या आहेत ते सांगतो बोललेत विचार करून. पण ते इंटरेस्टेड नाहीत जास्त.
Sai Satyabrata
📍 Mumbai
April 3, 2025, 7:16 p.m.
कॉल उचलला नाही व्हाट्सअँप ला message पाठवला आहे.
Vishal Shivaji Bhosale
📍 Pune
April 3, 2025, 7:15 p.m.
Gonna meet in person, sended the address.
Nilesh Sadashiv Jadhav
📍 Islampur
April 3, 2025, 6:30 p.m.
हे इस्लामपूर मधून आहेत, त्यांना हेवी लायसन्ससाठी requirement आहे. त्यांच्याकडे आधार कार्ड, पॅनकार्ड आहे. त्यांना खर्च किती होईल याची माहिती पाहिजे. कृपया त्यांच्याशी संपर्क करा .
Vijay Godambe
📍 Mumbai
April 3, 2025, 6:16 p.m.
verify with whatsapp, please contact them.
suhas
📍 solapur
April 3, 2025, 6:01 p.m.
यांच्याशी बोलणं झालं आहे, त्यांची ५ एकर द्राक्षांची बाग आहे, त्यासाठी त्यांना बर्ड नेट बसवून घ्यायची आहे, त्यांना खर्च किती होईल याची सर्व माहिती हवी आहे. व्यवस्तीत त्यांना qoutation दिल तर ते काम करू शकतो. कृपया यांच्याशी बोलून घ्या .
Dipak Jagtap
📍 Sangli
April 3, 2025, 6 p.m.
यांना ऑटो रिक्षासाठी issurance काढायचा आहे, त्यांच्याकडे सर्व लीगल document आहेत, त्यांना त्यासाठी किती पर्यंत खर्च होईल हि माहिती हवी आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Vishwajeet Kokitkar
📍 Kolhapur
April 3, 2025, 5:46 p.m.
हे मुंबई या लोकेशन मध्ये offline classes साठी सर्च करत आहेत.
None
📍 Pune
April 3, 2025, 5:45 p.m.
हि लीड prime पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेसला असाइन केली आहे.
Sharad Gangdhar
📍 Sangli
April 3, 2025, 5:45 p.m.
यांनी कॉल उचलला नाही, त्यामुळे व्हाट्सअँपला message पाठवला आहे.
Balasaheb Shinde
📍 Pune
April 3, 2025, 4:16 p.m.
हि लीड U K Enterprises ला assign केली आहे.
Balasaheb Shinde
📍 Pune
April 3, 2025, 3:30 p.m.
यांना यांच्या २ bhk फ्लॅट च पैंटिंग करायचं आहे. २ रूम्स ला Royal paint करायचं आहे आणि २ रूम्स ला oilbond त्यांना रेट्स वैगरे सगळं हवं आहे. कृपया त्यांच्याशी लवकरात लवकर बोलून घ्या.
Suraj Munde
📍 Mumbai
April 3, 2025, 3:16 p.m.
कॉल नाही receive केला. व्हाट्सअँप ला message पाठवला आहे.
Arun Patil
📍 karmi
April 3, 2025, 2:59 p.m.
यांचा ५ ते ६ एकर ऊस आहे त्यासाठी त्यांना दैविक कॅप्सूल हवं आहे, ते पहिल्यांदाच वापरणार आहेत त्यामुळे संपूर्ण माहिती हवी आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Devashri Amilkanthwar
📍 Pune
April 3, 2025, 2:46 p.m.
यांच्याशी बोलणं झाले आहे त्या डिरेक्टली प्लेसमेंट साठी बघत आहेत सो त्या visit करणार आहेत institude ला त्यांना ऍड्रेस पाठवला आहे त्या बोलल्या येण्या अगोदर कळते मी तुम्हाला त्या चार्जेस ज्या काही असतील प्लेसमेंट च्या ते देऊ शकतात बोलल्या आहेत.
Babasaheb Wagh
📍 Aurangabad
April 3, 2025, 1:46 p.m.
यांचं टेरेस आहे, त्यावरती ते शेड करणार आहेत. त्या शेडवरती २५० अंदाजे sqaure फिट बर्ड नेटिंग करायचं आहे, आणि बाल्कनी आहे १०० sqaure फिटची त्यासाठी त्यांना सर्व्हिसेस हवी आहे. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या.