+91 7887878802 / +91 7887878803
Submit Enquiry Sign In

3304 Open Enquiries

Sort by:
Engineering

Amit Makhija

April 5, 2025, 6:30 p.m.

Delhi

A***********@avlelectricvehicle.com

+91*******000

यांनी ऑलरेडी बालाजी मधील मॅमला requirement पाठवली आहे. हि लीड शुभम सरांना असाइन केली आहे.

This lead is sold

This lead is sold
Technology

Chaitanya K Patil

April 5, 2025, 5:32 p.m.

Boisar

c*********@gmail.com

+91*******951

यांना २ वेळा कॉल try केला पण यांनी receive केला नाही. व्हाट्सअँप ला message केला आहे.

This lead is sold

This lead is sold
Technology

Vidya Gore

April 5, 2025, 5:16 p.m.

Mumbai

v****************@gmail.com

+91*******771

यांना २ वेळा कॉल try केला पण आऊट ऑफ नेटवर्क आहे. व्हाट्सअँप ला मेसेज पाठवला आहे.

This lead is sold

This lead is sold
Technology

Umesh Ballari

April 5, 2025, 5:16 p.m.

Jath

b**************@gmail.com

+91*******669

यांचं कॉम्पुटर science मध्ये education झालं आहे २ ० १ ७ ते passout आहेत ते आता एका कॉलेज मध्ये जॉब करत आहेत. त्यांना डिटेल्स share केल्या आहेत ते बोलले कि ऍड्रेस पाठवा मी पुण्यामध्ये आल्यावर visit करेल आणि मग decision घेईल याना गॅप असल्यामुळे experience letter ची पण गरज आहे. मी त्विग चा ऍड्रेस त्यांना पाठवला आहे.

This lead is sold

This lead is sold
Interior

Amol Kamble

April 5, 2025, 5:15 p.m.

Shegaon

a*********@gmail.com

+91*******033

यांचा कॉल कनेक्ट होत नाहीये त्यांना व्हाट्सअँप ला message केला आहे.

This lead is sold

This lead is sold
Interior

Santosh

April 5, 2025, 5:15 p.m.

Pune

n**********@yahoo.com

+91*******104

यांना फक्त designing करून हवं आहे पूर्ण but त्यांना डेसिग्निंन्ग चे चार्जेस खूप जास्त वाटत आहेत सो ते नको बोलले आणि व्हिसीटींग चार्जेस पण द्यायला ते तयार न्हवते. नॉट इंटरेस्टेड.

This lead is sold

This lead is sold
Engineering

Nitin

April 5, 2025, 5:15 p.m.

Pune

n*************@gmail.com

+91*******373

यांच्याशी सविस्तर फोनवर संवाद झाला आहे. त्यांनी त्यांचे आवश्यक स्पेसिफिकेशन कॉलद्वारे कळवले आहेत. काही तांत्रिक प्रश्न असल्यामुळे सरांशी कॉन्फरन्स कॉलद्वारे संपर्क साधण्यात आला. साधारणतः 10 मिनिटांच्या चर्चेमध्ये सर्व मुद्दे स्पष्ट करण्यात आले आहेत. आता पुढील प्रोसेससाठी त्यांना quotation पाठवायचा आहे. Laser Cutting Machine Specification (MS Laser CNC) Material: Mild Steel (MS) Cutting Thickness Range: Minimum: 1mm Maximum: 5mm Laser Power Required: 1.5 kW (Kilowatt) Plate Size (Sheet Size for Cutting): 4 feet x 8 feet Cutting Type: Metal Laser Cutting CNC-based Precision Cutting Machine Type: MS Laser CNC Machine Application: Suitable for medium-thickness mild steel component fabrication Industrial-grade cutting with smooth edge quality

This lead is sold

This lead is sold
Education

Gaurav

April 5, 2025, 5:15 p.m.

pune

4********@gmail.com

+91*******903

यांच्याशी संपर्क झाला आहे . ते इंटरेस्टेड आहेत. यांना माहिती सांगितलं आहे . त्यांना कोर्से संदर्भात इन डिटेल्समध्ये माहिती हवी आहे. ते आज ४ नंतर फ्री आहेत. कृपया त्यांच्याशी ४ नंतर संपर्क करा .

This lead is sold

This lead is sold
Tourism

Swati Naidu

April 5, 2025, 2:21 p.m.

Pune

s*************@gmail.com

988****700

ते पुण्यातील आहेत. ते १३/०४/२०२५ या दिवशीचा प्लॅन करत आहेत. एकूण ३ व्यक्ती आहेत. यासाठी किती खर्च येईल याची संपूर्ण माहिती त्यांना हवी आहे. ते सध्या व्यस्त असल्यामुळे कॉल उचलू शकणार नाहीत, त्यामुळे कृपया त्यांना आत्ता फक्त मेसेज करून डिटेल्स शेअर करावेत.

This lead is sold

This lead is sold
Interior

kunal kharate

April 5, 2025, 10:01 a.m.

aurangabad

K*****@gmail.com

+91*******344

हि लीड Shubhchintan Design Possiblities सर्व्हिसेसला assign केली आहे. पूर्ण इंटिरियर साठी.

This lead is sold

This lead is sold
Engineering

Amit Kasera

April 4, 2025, 11:45 p.m.

Mungra Badshahpur

a***************@gmail.com

+91*******376

यांच्याशी सविस्तर फोनवर संवाद झाला आहे. त्यांनी त्यांचे आवश्यक स्पेसिफिकेशन कॉलद्वारे कळवले आहेत. यांना आधी quotation पाठवायचं आहे, नंतर ते कळवणार आहेत . Laser Cutting Machine Specification (MS Laser CNC) Material: Mild Steel (MS) Cutting Thickness Range: Minimum: 5mm Maximum: 6mm Laser Power Required: 1.5 kW (Kilowatt) Plate Size (Sheet Size for Cutting): 4 feet x 8 feet Cutting Type: Metal Laser Cutting CNC-based Precision Cutting Machine Type: MS Laser CNC Machine Application: Suitable for medium-thickness mild steel component fabrication Industrial-grade cutting with smooth edge quality

This lead is sold

This lead is sold
Security

Raman Diddi

April 4, 2025, 9:15 p.m.

Solapur

r**********@gmail.com

+91*******731

यांची kitchen ची बाल्कनी आहे, अंदाजे साइझ ४ बाय ४ ची असेल. त्यांना त्यासाठी बर्ड नेट सर्व्हिसेस हवी आहे. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या.

This lead is sold

This lead is sold