8648 Open Enquiries
Verified leads • Real buyers • Direct deals
Akshay
📍 Pune
April 14, 2025, 11 p.m.
Currently in discussion with the lead; follow-ups ongoing.
Prashant
📍 Jalgaon
April 14, 2025, 10 p.m.
डिटेल्स व्हॉट्सॲप ला पाठवा म्हणाले आणि directly call cut केला
Sumatilal Shah
📍 Mumbai
April 14, 2025, 9:15 p.m.
यांनी कॉल उचलला नाही , त्यामुळे व्हाट्सअँपला माहिती पाठवून दिली आहे.
Chandrakor Sarang Patil
📍 Pune
April 14, 2025, 9 p.m.
यांची शाळा आहे, त्यांना त्यासाठी ७ ते ८ cleaning कर्मचारी हवे आहेत. आणि २ ते ३ security गार्ड. त्यांना ववस्तीत quotation हवं आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा.
𝓬𝓱𝓪𝓲𝓽𝓪𝓷𝔂𝓪 𝓲𝓷𝓰𝓪𝓵𝓮
📍 Pune
April 14, 2025, 8:30 p.m.
सध्या बोलणी सुरू आहेत, फॉलोअप चालू आहे.
Jayanto Ray
📍 Jamshedpur
April 14, 2025, 8:30 p.m.
Currently in discussion with the lead; follow-ups ongoing.
Ankit Bhosale
📍 Shedagav
April 14, 2025, 6:28 p.m.
यांना उसासाठी दैविक कॅप्सूल हवी आहे, त्यांच्या उसाच्या पिकाला ३ महिने होऊन गेले आहेत. परंतु एक सारखी वाढ नाही. ते पहिल्यांदाच वापरत असल्यामुळे संपूर्ण माहिती हवी आहे.
Anil Satbhai
📍 Beed
April 14, 2025, 5:48 p.m.
यांना उसाच्या पिकासाठी दैविक हे प्रॉडक्ट हवं आहे. कृपया त्यांच्याशी त्वरित कॉन्टॅक्ट करा.
Rathod Dnyaneshwar
📍 None
April 14, 2025, 4:46 p.m.
हे इंटरेस्टेड नाहीयेत, त्यांनी डायरेक्ट कॉल कट केला.
Js chadha
📍 Faridabad
April 14, 2025, 4:15 p.m.
Currently in discussion with the lead; follow-ups ongoing.
Maharudra sakhahari
📍 Beed
April 14, 2025, 1:21 p.m.
यांना उसाच्या पिकासाठी दैविक हे प्रॉडक्ट घ्यायचं आहे कृपया यांच्याशी त्वरित कॉन्टॅक्ट करा
Nitin Gupta
📍 pune
April 13, 2025, 8:30 a.m.
सध्या बोलणी सुरू आहेत, फॉलोअप चालू आहे.
Sudhir Jadhav
📍 Kalyan
April 13, 2025, 4 a.m.
Client himself posted lead
Ankush Gortyal
📍 Solapur
April 13, 2025, 12:30 a.m.
यांच्या सोलर पॅनलला बर्ड नेट करायची आहे, अंदाजे २ ० ० to ४ ० ० sqaure फिट असेल. त्यांना qoutation हवं आहे . कृपया त्यांच्याशी संपर्क करा .
Sanjay Jaju
📍 Nanded
April 12, 2025, 11:45 p.m.
यांची मोठी बाल्कनी आहे. त्यासाठी त्यांना बर्ड नेट सर्व्हिस हवी आहे. त्यांना अंदाजे माप नाही सांगता येणार. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Sagar Gujar
📍 Solapur
April 12, 2025, 11:30 p.m.
याचं आत्ता contruction चालू आहे, त्यांना टेरेस साठी बर्ड नेट करायची आहे एक to दोन महिन्यामध्ये. त्यांना आत्ता सर्व डिटेल्स हव्या आहेत. prise हे पटली तर ते काम करून घेणार आहेत. त्यांना सर्व ,माहिती पाठवून द्या.
Ayush Khandokar
📍 chikhli
April 12, 2025, 10:15 p.m.
ग्राहकाला रस नाही म्हणालं, पुढे फॉलोअप नाही करणार.
ashish thakrele
📍 parli vaijnath
April 12, 2025, 10:15 p.m.
सध्या बोलणी सुरू आहे. फॉलोअप चालू आहे.
Dhula Pandhare
📍 Sangola
April 12, 2025, 9:30 p.m.
कॉल receive केला नाही. व्हाट्सअँप ला नंबर नाही हा.
Abhan Mohapatra
📍 kolkata
April 12, 2025, 9:15 p.m.
यांनी कॉल receive केला नाही. आणि यांचा नंबर पण व्हाट्सअँप ला नाही.