Verified Enquiries Logo

6283 Open Enquiries

Agriculture

आसाराम सोनाजी जाधव

📍 None

Feb. 6, 2025, 12:45 p.m.

हे दैविक कॅप्सूल पहिल्यांदाच वापरणार आहेत. त्यामुळे त्यांना पूर्ण माहिती हवी आहे . नंतर ते ऑर्डर करतील

Sold Out

Agriculture

Shivale Dilip

📍 None

Feb. 6, 2025, 12:30 p.m.

ते आत्ता थोडे busy आहेत . त्यांना २ ० मिनिटने कॉल करा . यांनी कांदा उसामध्ये लावला आहे . ते पहिल्यांदाच वापरणार आहेत त्यामुळे त्यांना आधी सर्व माहिती हवी आहे . नंतर ते लगेच ऑर्डर करणार आहेत .

Sold Out

Agriculture

Ganesh. Raju. patil

📍 None

Feb. 6, 2025, noon

यांचं कांद्याचं पीक २ महिन्याचं जास्त आहे . थोडं पिवळं पडलं असून वाढ पण कमी आहे , तर त्यासाठी दैविक कॅप्सूल हवं होत परंतु ते पहिल्यांदाच वापरणार आहेत. त्यामुळे त्यांना माहिती सांगा . please आधी कॉन्टॅक्ट करा .

Sold Out

Agriculture

Rajesh bhagvat kachare

📍 None

Feb. 6, 2025, 11:30 a.m.

यांना ऊस या पिकासाठी दैविक कॅप्सूल वापरायची आहे. २ महिन्याचा ऊस आहे , ते पहिल्यांदाच वापरणार आहेत त्यामुळे त्यांना आधी माहिती पाहिजे. ते लगेच ऑर्डर पण करणार आहेत . कृपया त्यांच्याशी बोलून घ्या .

Sold Out

Agriculture

Rahul Shinde

📍 None

Feb. 6, 2025, 11:30 a.m.

यांनी आधी दैविक कॅप्सूल वापरलं नाही, त्यांच कांद्याचं पीक २ महिन्याचं आहे . त्यांना आधी सर्व माहिती हवी आहे . नंतर ते ऑर्डर करणार आहेत .

Sold Out

Agriculture

Sunil Salunke

📍 None

Feb. 6, 2025, 10:30 a.m.

यांना सर्व माहिती हवी आहे, कांद्यासाठी वापरणार आहेत . आणि ऑर्डर करायची आहे .

Sold Out

Cleaning

संतोष पाटील

📍 Lonar

Feb. 6, 2025, 10:15 a.m.

not received my call.

Sold Out

Agriculture

Bhagwanlalmali Bhagwanlalmali

📍 None

Feb. 6, 2025, 9 a.m.

याना माहिती द्या, कस वापरायचं हे . नंतर ते ऑर्डर करतील .

Sold Out

Cleaning

GANESH POKHARKAR

📍 Thane

Feb. 6, 2025, 8:15 a.m.

Not received my call

Sold Out

Cleaning

Varsha Patil Khandagale

📍 None

Feb. 6, 2025, 7:45 a.m.

त्यांची पाण्याची टाकी साफ करायची आहे. थोडं उंच ठिकाणी आहे आणि जाळ्या वैगेरे पण आहेत. आधी त्यांना rate हवे आहेत. कृपया त्यांच्याशी बोलून घ्या .

Sold Out

Agriculture

Swapnil Kharat

📍 None

Feb. 6, 2025, 7:15 a.m.

not received call

Sold Out

Security

Dattatraya Ghodke

📍 solapur

Feb. 6, 2025, 7:15 a.m.

त्यांची बाल्कनी १ २ बाय २ ० ची आहे. त्यांना काम करून हवं आहे . त्यांच्याशी बोलून घ्या.

Sold Out

Cleaning

Anmol Kawale

📍 Nagpur

Feb. 6, 2025, 4:45 a.m.

He said, I need to get the office cleaned on a regular basis, meaning daily, so I had made an inquiry for that. please contact them.

Sold Out

Security

Sanjay Pujdekar

📍 Dharur

Feb. 6, 2025, 1:15 a.m.

त्यांच्या भावाने enquiry केली होती. त्यांना ज्यावेळी enquiry असेल त्यावेळी ते कॉल करणार आहेत. त्यांनी आपला नंबर save केला आहे .

Sold Out

Cleaning

Rachana More

📍 None

Feb. 6, 2025, midnight

यांना ३ बाथरूम क्लीन करायचे आहेत . कृपया यांच्याशी २ ० मिनिटने कॉन्टॅक्ट करा. आणि rate हे हवे आहेत .

Sold Out

Cleaning

Yadav Gorakh Avhad

📍 Thane

Feb. 5, 2025, 11:30 p.m.

यांच्या वाईफने कॉल received केला होता . त्यांचं असं आहे enquiry केली नव्हती . परंतु असेल तर त्या कॉल बॅक करणार आहेत .

Sold Out

Astrology

vishu

📍 Aurangabad

Feb. 5, 2025, 11 p.m.

out off reached

Sold Out

Agriculture

Srihari More

📍 None

Feb. 5, 2025, 10:30 p.m.

यांना फक्त माहिती पाठवून द्या .

Sold Out

Security

Harshad Shirish Chaudhari

📍 Solapur

Feb. 5, 2025, 10:15 p.m.

Tyana Dukansathi 12 by 12 chi netting karun havi aahe. Dukanchya varati Jo gap asato tyasathi. Please tyanchyashi bolun gaya.

Sold Out

Agriculture

Anil Harod

📍 None

Feb. 5, 2025, 10 p.m.

इनको लहसन और प्याज के लिये दैविक कॅप्सूल चाहिये . बट ये फर्स्ट टाइम यूज्ड करणेवाले है इसलिये उनको पहिली सारी जाणकारी चाहिये . और बाद मै ऑर्डर करेंगे.

Sold Out
Join community on WhatsApp