6605 Open Enquiries
Interior
युवराज
📍 Nandurbar
March 16, 2025, 10:45 p.m.
हे नंतर कॉल करणार आहेत आता ते busy आहेत.
Security
Hemant Gund
📍 Solapur
March 16, 2025, 10:30 p.m.
यांचं काम करायचं आहे, त्यांना बाल्कनी मध्ये बर्ड नेटटींग बसवून घ्यायची आहे. पण ते सध्या सोलापूर मध्ये राहत नाहीत. ते सोलापूर मध्ये available असतील त्यावेळी लगेच कॉल करणार आहेत. व्हिसिटसाठी त्याच वेळी सांगणार आहेत. ते स्वत्ताहून कॉन्टॅक्ट करणार आहेत. नंबर save केला आहे त्यांनी.
Technology
Krishna Behere
📍 Jalgaon
March 16, 2025, 10 p.m.
हे बोलले कि डिटेल्स पाठवा मला व्हाट्सअँप ला मी आता कॉलेज मध्ये आहे. कॉल बॅक करेल मी नंतर.
Security
Ashok hinge
📍 Beed
March 16, 2025, 10 p.m.
wrong number
Solar
s. s. c
📍 solapur
March 16, 2025, 9:30 p.m.
Not connected, The recipient is not answering my calls. I sent them a message on WhatsApp.
Security
Appa
📍 Phaltan
March 16, 2025, 9 p.m.
हे फलटण तालुका येथील कुरुळी बुद्रुक मधील असून, त्यांना त्यांच्या शेतामध्ये २ cctv कॅमेरा बसवायचा आहे, त्यांना त्यासाठी सोलरची पण गरज आहे. त्यांचं असं म्हणणं आहे कि शेतात लाइट नसल्यामुळे छोटा सोलर बसवून त्यावर cctv इंस्टॉलेशन करता येऊ शकत का, त्यांना अधिक माहिती हवी आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Interior
Devidas Khilari
📍 newasa
March 16, 2025, 8:45 p.m.
नंबर Does नॉट Exists
Interior
Interior design and home decor
📍 Nashik
March 16, 2025, 8:15 p.m.
नॉट इंटरेस्टेड
Security
Dj
📍 Pune
March 16, 2025, 7:30 p.m.
Not connected, The recipient is not answering my calls. I sent them a message on WhatsApp.
Security
Shailendra Ashokrao Patil
📍 Satara
March 16, 2025, 7:30 p.m.
हे सातारामधील मानलवार तळ्यावर येथे राहतात, त्यांना बाल्कनी साठी बर्ड नेटींग बसवून घ्यायची आहे. त्यांना त्याबाबद्दल काही आयडिया नाहीये त्यामुळे कृपया त्यांच्याशी बोलून घ्या . ते व्हिसिटसाठी पण तयार आहरेत .
Technology
Shubham Bagul
📍 nashik
March 16, 2025, 6:30 p.m.
हे आता busy आहेत नंतर ते कॉल बॅक करणार आहेत.
Interior
Ravi Naktile Patil
📍 Aurangabad
March 16, 2025, 6:15 p.m.
कॉल नॉट receive सेंड मेसेज ऑन व्हाट्सअँप
Legal
अवधुत धनसरे
📍 Sangli
March 16, 2025, 6:15 p.m.
यांची स्प्लेंडर आहे २००८ मधील तीच बाईक लायन्सस नूतनीकरण करायचं आहे, एक्सिपर २०२४ मध्ये झालं आहे . त्यांच्याकडे सर्व document आहेत. फक्त फिटनेस लायन्सस नाहीये . कृपया त्यांच्याशी १ २ च्या आतमध्ये बोलून घ्या. आत्ता लगेच सुद्धा कॉल करू शकता .
Interior
Mayur Naulakha
📍 Nashik
March 16, 2025, 6 p.m.
यांचा ३ bhk फ्लॅट आहे त्यासाठी त्यांना इंटिरियर करायचं आहे. आणि त्यासाठी त्यांना आधी designing हवं आहे मग नंतर ते बाकीच्या गोष्टी फायनल करणार आहेत. कृपया यांच्याशी त्वरित बोलून घ्या.
Education
Govind
📍 nanded
March 16, 2025, 6 p.m.
he wants to do an online MBA in Human Resource Management and needs all the details regarding it. Please contact them as soon as possible.
Security
Kishor Ghorpade
📍 Pune
March 16, 2025, 5 p.m.
हे पुण्यामधील ग्रामदेवा येथे राहतात, त्यांना त्यांच्या बाल्कनीसाठी बर्डनेट बसवून घ्यायची आहे . कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Security
Yogesh Chaudhary
📍 pune
March 16, 2025, 4:15 p.m.
ते हडपसर मधले आहेत त्यांचा १ bhk आहे, यांना झुरळ आणि ढेकूणसाठी पेस्ट कॉन्ट्रॉलिंग करायचं आहे, याना व्यवस्तीत रेट्स हवे आहेत. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Security
Niranjan pawar
📍 Hadapsar
March 16, 2025, 4:15 p.m.
हे गाडीतळ हडपसर मधून आहेत , त्यांचा १ rk आहे त्यामध्ये त्यांना बेड बग्सचा त्रास होत असल्यामुळे त्यांना पेस्ट controlling करायचं आहे. कृपया त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा .
Security
Girish
📍 Panjim Goa
March 16, 2025, 4:15 p.m.
याना नंतर कॅल करायचा आहे, त्यांना आत्ता बोलायला वेळ नाहीये .
Interior
Samir Chaudhree
📍 kashele
March 16, 2025, 3:30 p.m.
यांना यांच्या २ bhk फ्लॅट साठी designing करून हवं आहे कृपया यांच्याशी त्वरित कॉन्टॅक्ट करा.