
Small Business : How to develop a mindset
स्मॉल बिझनेस आणि बिझनेसमॅन चा माइंड सेट स्मॉल बिझनेस चालवणं म्हणजे फक्त व्यवसाय सुरू करणं नव्हे, तर त्यासाठी योग्य विचारसरणी (Mindset) ठेवणंही तितकंच महत्त्वाचं असतं. यशस्वी व्यावसायिक होण्यासाठी काही ठरावीक गुणधर्म आणि मानसिकता असावी लागते.